Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानातून तिघांना नवजीवन अन् एकाला लाभली दृष्टी …

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 30 January 2024, 15:38

पुणे : भारती हॉस्पिटलमध्ये ५७ वर्षीय रुग्ण मेंदूत रक्तस्राव झाल्याने मेंदूमृत अवस्थेत होता. या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अवयवदानास मान्यता दिली. कुटुंबीयांनी वेळीच घेतलेल्या योग्य निर्णयामुळे या व्यक्तीची दोन्ही मूत्रपिंडे, यकृत आणि नेत्रपटलाचे दान करण्यात आले. दोन्ही मूत्रपिंडे आणि यकृताचे प्रत्यारोपण तीन जणांना करण्यात आले. एका निर्णयामुळे तिघांना नवजीवन मिळाले.

 

भारती हॉस्पिटलमधील वैद्यकीय सामाजिक विभाग, केरळी चॅरिटेबल फाउंडेशन, पुणे आणि आंतरराष्ट्रीय मानवता आयोगाच्या पथकाने रुग्णाच्या नातेवाइकांचे समुपदेशन केले. त्यानंतर विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांना कळविण्यात आले. त्यांनी तातडीने इतर रुग्णालयांशी समन्वय साधून अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण केली.

या रुग्णाचे एक मूत्रपिंड भारती हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आले, तर दुसरे मूत्रपिंड नाशिकमधील अपोलो हॉस्पिटल येथील रुग्णाला देण्यात आले. रुग्णाचे यकृत बाणेरमधील ज्युपिटर हॉस्पिटल येथील रुग्णाला देण्यात आले. रुग्णाच्या डोळ्यांतील नेत्रपटल भारती हॉस्पिटल नेत्रपेढीत ठेवण्यात आले आहे. या नेत्रपटलामुळे एखादा अंध जग पाहू शकणार आहे. आरोग्य विज्ञान विभागाच्या संचालिका डॉ. अस्मिता जगताप, वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवानी, उपसंचालक डॉ. जितेंद्र ओसवाल यांनी यात मार्गदर्शन केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
Next Post

मोठी कारवाई : पुणे-मुंबई हायवेवर २१ लाख किमतीची बनावट दारू जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.