Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांचा प्रवास आणखी सोपा होणार; लवकरच मिळणार 4 नव्या वंदे भारत!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 20 October 2024, 11:35

पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणेकरांचा प्रवास आता आणखी सोपा होणार आहे. पुण्यात लवकरच 4 नव्या वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते बेळगाव या मार्गांवर वंदे भारत ट्रेन होणार सुरू होणार आहे. पुण्यातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत.

 

पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी तसेच मुंबई ते सोलापूर अशा तीन वंदे भारत रेल्वे गाड्या पुण्याला मिळाल्या आहेत. त्यातच अजून काही नव्या वंदे भारत गाड्यांची भर यात पडणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. वेगवान म्हणून ओळख असलेल्या वंदे भारत ट्रेनचं जाळ राज्यभरात पसरलं आहे. या ट्रेनमुळे प्रवासाचा अवधी कमी होतो.

काय आहे तिकीटदर..

पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे या वंदे भारत एक्सप्रेससाठी प्रत्येक प्रवाशाकडून 560 रुपये दर आकारले जात आहे. त्याशिवाय या एक्सप्रेसमध्ये 52 एक्झिकिटिव्ह क्लास आहे. यामध्ये एका तिकीटाची किंमत 1135 पर्यंत आहे. पुणे ते कोल्हापूर एक्सप्रेस बुधवार, शुक्रवार आणि रविवार धावणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Tuesday, 7 April 2026, 11:52

विमाननगरमध्ये ‘रूफटॉप’वर धाड! हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 7 April 2026, 11:46

LinkedIn वापरणाऱ्यांनो ही बातमी वाचाच! तुमचा डेटा सेफ नाही; रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती आली समोर

Tuesday, 7 April 2026, 11:43

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48
Next Post

राज्यात न्यायाधीशांची 2863 अतिरिक्त पदे भरली जाणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.