Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonvala Crime News : कामशेत हद्दीत इंद्रायणी नदीपात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह..

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 3 May 2023, 9:40

Lonvala Crime News : लोणावळा, (पुणे) : कामशेत हद्दीतील (Kamshet area) इंद्रायणी नदीपात्रामध्ये ( Indrayani riverbed) सुमारे ४० वर्षीय अनोळखी इसमाचा (unidentified Isma) मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी (ता. ०२) दुपारी हा मृतदेह आढळून (The body of) आला आहे. (Lonvala Crime News)

इसमाची ओळख पटविण्याचे काम कामशेत पोलीस करीत आहेत

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एक अनोळखी इसम इंद्रायणी नदीमध्ये बुडालेल्या अवस्थेत मिळून आला. तो मयत झाला असून या अनोळखी मयत इसमाची ओळख पटविण्याचे काम कामशेत पोलिस करीत आहेत.

मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० वर्षे असून त्याच्या छातीवर डाव्या बाजूस बदामामध्ये इंग्रजी अक्षरातील ”v” गोंदलेले आहे. तसेच दोन्ही हातावर गोंदलेले आहे.

 

दरम्यान, मृतदेह बाहेर काढण्यासाठी वन्यजीव रक्षक मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा व अपदा मित्र मावळचे सागर कुंभार, गणेश फाळके, सोन्या वाडेकर, आनंद शिर्के, अनिल आंद्रे यांना यश आले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

Lonavala Crime : खुनाचा गुन्हा 24 तासांत उघड ; लोणावळा पोलिसांची कामगिरी 

Lonavala Crime | पवना धरणात बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अखेर यश

Lonavala crime : कामशेत रेल्वे स्थानकात भरदिवसा खून करणाऱ्या आरोपीला तीन तासांत बेड्या ; कामशेत पोलिसांची कामगिरी..

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उद्या शाळा-कॉलेज सुरू की बंद? पुण्यासह अनेक जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’; पुण्यातल्या ‘या’ भागातील शाळांना सुट्टी जाहीर…

Monday, 6 July 2026, 22:57

भीमाशंकरला महापुराचा वेढा! दर्शनबारीच्या पायऱ्यांवरून वाहू लागले पाणी; भाविकांना प्रवासाची खबरदारी घेण्याचे आवाहन

Monday, 6 July 2026, 22:14

इंद्रायणीच्या पुराचा फटका! आळंदीत पालखी प्रस्थान सोहळा आता मर्यादित उपस्थितीत; ९०० वारकऱ्यांनाच प्रवेश

Monday, 6 July 2026, 21:26

“महिलांना जेलमध्ये मारतात का?’ सिया गोयलची धक्कादायक सर्च हिस्ट्री! राजा रघुवंशी हत्याकांडाची केस स्टडी केली अन्…

Monday, 6 July 2026, 20:43

भीमा नदीचा थरार! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा थरारक बचाव; ड्रोनच्या मदतीने वाचवले प्राण

Monday, 6 July 2026, 20:05

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33
Next Post

Health : घसा खवखवण्यावर घरगुती उपाय जाणून घ्या...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.