Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Talegaon Dhamdhere : भाजप युवा मोर्चाचे नवनाथ भुजबळ यांचा आदर्शवत उपक्रम; सव्वाशे महिलांना घडवले मोफत भीमाशंकर दर्शन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 2 September 2023, 18:06

Talegaon Dhamdhere : तळेगाव ढमढेरे : भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान असून, या ठिकाणी श्रावण महिन्यात नागरिकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी सर्वसामान्य महिलांना दर्शन घेता यावे म्हणून भाजप युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नवनाथ भुजबळ यांनी तब्बल सव्वाशे महिलांना भीमाशंकर दर्शन घडवले आहे.

कासारी (ता.शिरुर) येथील शेतकरी महिला शेतीच्या कामात नेहमीच व्यस्त असतात. तसेच महिलांच्या परिस्थितीचा विचार करत महिलांना श्रावण महिन्यात भीमाशंकर दर्शन घडावे या हेतूने नवनाथ भुजबळ यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील व उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी मोफत भीमाशंकर दर्शनचे आयोजन केले होते.(Talegaon Dhamdhere)  यावेळी भारतीय जनता पक्ष उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, कासारीचे माजी उपसरपंच गोपाळ भुजबळ, भाऊसाहेब सूर्यवंशी, बापू नरके यांसह आदींच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले.

भाजपच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबविणार

दरम्यान, तब्बल 120 महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवत भीमाशंकरचे दर्शन घेतले. महिलांसाठी नाश्ता व जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. (Talegaon Dhamdhere) तर पुढील काळात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येणार असल्याचे संजय पाचंगे व नवनाथ भुजबळ यांनी सांगितले.

 

यावेळी शरद बुट्टे पाटील यांनी महिलांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. तर महिलांनी देखील समाधान व्यक्त करत आयोजकांचे विशेष आभार मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : बनावट तुकडी दाखवून अनुदान लाटण्याचा प्रयत्न; तत्कालीन उपशिक्षणाधिकाऱ्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune News : बाप रे! महापालिकेला आलंय साडेचारशे कोटींचं वीज बिल! बिलात सुधारणा करण्याची पाटबंधारे विभागाकडे मागणी

Pune News : वानवडीत तरुणाचा दगडाने ठेचून खून; पाच अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Bhor News : जालना लाठीमाराविरोधात भोरमध्ये संतप्त प्रतिक्रिया; पोलिसांना गुलाबपुष्प देत गांधीगिरी मार्गाने निषेध आंदोलन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.