Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नायगाव येथे विवाहितेची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 28 December 2023, 11:24

लोणी काळभोर : अज्ञात कारणाने एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नायगाव (ता. हवेली) येथे बुधवारी (ता. २७) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

अनिता राहुल रुपनवर उर्फ अनिता प्रकाश शिंदे (वय ३८, सध्या रा. नायगाव, ता. हवेली, मुळ रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेने नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिता या विवाहित असून, मागील काही दिवसांपासून नायगाव येथे राहत होत्या. दरम्यान, अनिताने बुधवारी (ता.२७) रात्री साडेदहा वाजण्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली.

 

या घटनेची मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरविला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविला आहे.

दरम्यान, अनिताने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. लोणी काळभोर पोलीस त्यादृष्टीने पुढील तपास करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्यासह 8 जणांकडून बेदम मारहाण..

Saturday, 9 May 2026, 11:46

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

Saturday, 9 May 2026, 10:47

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32
Next Post

राज्यात नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.