Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : काय सांगता! स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी तरुणाला चक्क पाय धुतलेले पाणी पाजले

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 17 December 2023, 14:31

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुसंस्कृत, पुरोगामी पुण्यात फसवणूकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी एका तरुणाला पाय धुतलेले पाणी प्यायला देऊन भोंदूगिरीचा प्रकार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. याबाबत एका तरुणाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपींविरुद्ध जादूटोणा कायदा कलम, तसेच फसवणूक, धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान तरुणाची दीड लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये वृषाली संतोष ढोले-शिरसाठ(वय ३९, रा. वंशज गार्डन, पाषाण), या मांत्रिक महिलेसह साथीदार माया गजभिये (वय ४५, रा. विठ्ठलनगर, पाषाण) आणि सतीश वर्मा (वय ३३, रा. गणेश हाॅस्टेल, पाटीलनगर, बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

असा उधळला डाव ?

पाषाण परिसरातील उच्चभ्रू भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याची माहिती अंनिसचे कार्यकर्ते विशाल विमल यांना मिळाली होती. त्यानंतर विशाल आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची शहानिशा केली. अंनिसचे कार्यकर्ते पोलिसांसह पाषाण परिसरात पोहचले. त्यांनी कार्यकर्त्यांना एक हजार रुपये भरण्यास सांगितले.

त्यानंतर कार्यकर्ते आणि विशाल कार्यालयातील एका खोलीत गेले. वृषालीने त्यांच्या हातात गंडा बांधून राख खाण्यास दिली. वृषाली फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच पोलीस खोलीत गेले. दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, पोलीस आणि पीडित व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन करून त्याचा पर्दाफाश केला.

नेमकं काय घडल?

स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने एक तरुण नैराश्यात होता. समाजमाध्यमातील जाहिरात पाहून तरुण तेथे गेला होता. दैवी शक्ती असल्याची बतावणी करून आरोपी वृषाली आणि साथीदारांनी तरुणीकडून वेळोवेळी दीड लाख रुपये उकळले. तसेच स्पर्धा परीक्षेतील यशासाठी नैराश्य घालवू, असे आमिष दाखवत वृषाली ढोले-शिरसाठ या मांत्रिक महिलेने जादूटोणा करून संबंधित तरुणास स्वतःचे पाय धुतलेले पाणी पिण्यास भाग पाडले. तसेच या तरुणाचे मित्र आणि नातेवाईकांची देखील फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Crime

Crime : लग्नानंतर धर्मांतर, मग शुद्धीकरण अन् आता गायब! सायली सुर्वे प्रकरणात खळबळजनक वळण; नेमकं चाललंय काय?

Monday, 6 April 2026, 15:10

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53

सतत थकवा आणि चक्कर येतेय? असू शकते ‘लोहाची’ कमतरता; जाणून घ्या काय खावे

Monday, 6 April 2026, 14:52

टेंशन विसरा! कमी पगार असलेल्यांनाही मिळणार स्वतःचं घर? पात्रता आणि अर्जाचा गुंता सुटला; पाहा संपूर्ण माहिती

Monday, 6 April 2026, 14:17

हास्यजत्रा फेम गौरव मोरेने चाहत्यांना एकाच वेळी दिल्या दोन आनंदाच्या बातम्या; नेमकं गुपित काय?

Monday, 6 April 2026, 13:41

नांदेडचा ‘बिहार’ झालाय का? 48 तासांत 5 जणांची हत्या; शिंदे गटाच्या नेत्याची दिवसाढवळ्या कत्तल

Monday, 6 April 2026, 13:24
Next Post
prostitution in balajinagar pune police arrested man

महिलांची सोनसाखळी हिसकावणाऱ्या इराणी टोळीच्या म्होरक्याला अटक; ६० हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.