Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोलापुर-अजमेर रेल्वेगाडीस जेऊर थांबा मिळणार; आमदार नारायण पाटील यांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद!

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 13 March 2025, 19:31

सागर घरत

 

करमाळा(पुणे) : नारायण पाटील यांनी दिनांक 23  डिसेंब 2024 रोजी मध्य रेल्वे, सोलापूर मंडल यांना एका लेखी पत्राद्वारे जेऊर रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक 09627-09628 सोलापूर अजमेर एक्स्प्रेस या साप्ताहिक रेल्वे गाडीस थांबा मिळावा अशी मागणी केली होती. या मागणीचा मध्य रेल्वे सोलापूर मंडल यांनी विचार करून सकारात्मक अहवाल वरिष्ठांकडे पाठवला  आहे.

याबाबतची माहिती मध्य रेल्वे सोलापूर मंडलचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांनी आमदार नारायण पाटील यांना एका लेखी पत्राद्वारे कळवली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या मागणीनुसार जेऊर रेल्वे स्थानकावर अजमेर-सोलापुर-अजमेर या गाडीचा थांबा दिला जावा का याची सखोल पडताळणी केली.

अहवालानुसार, आपली मागणी व्यवहार्य असल्याचे दिसुन आले असुन पुढील आवश्यक कार्यवाही साठी दि 6 मार्च  2025 रोजी मध्य रेल्वे मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांना सदर अहवाल पाठवला असल्याचे या पत्रातुन सांगितले आहे.

यामुळे आता अजमेर -सोलापूर- अजमेर एक्स्प्रेसला जेऊर येथे थांबा मिळण्याच्या कामाला गती आली आहे. आमदार नारायण पाटील यांनी आमदार पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर निवडणुकीपुर्वी जनतेने अथवा नागरिकांनी मांडलेल्या एका एका मागणीवर काम करण्यास सुरुवात केली आहे.

त्यानुसार दळण वळणाची सोय, सिंचन, वीज आणि आरोग्य  या बाबत आमदार नारायण पाटील दाखवत असलेल्या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून कौतूक केले जात आहे. तर मध्य रेल्वे मुख्यालय मुंबई येथेही स्वतः आमदार नारायण पाटील हे तेथील‌ वरीष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिली.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई! करोडोंचा हायड्रोपोनिक गांजा आणि ‘तो’ मुख्य सूत्रधार जेरबंद; आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड

Friday, 10 April 2026, 10:45

1600 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर ‘धुरंधर 2’ ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या अधिक माहिती

Friday, 10 April 2026, 10:18

ज्याला प्रियकर समजले तो तर पतीच निघाला! दुसऱ्या लग्नासाठी पूजाचा काटा काढला; छ. संभाजीनगरमध्ये काय घडलं? वाचा

Friday, 10 April 2026, 9:59

सांगलीकरांनो लक्ष द्या! ‘या’ 25 गावांतून धावणार शक्तीपीठ महामार्ग; सुधारित यादीत तुमच्या गावाचं नाव आहे का?

Friday, 10 April 2026, 9:52

ऑफिसमध्ये हिजाब आणि नमाजची सक्ती! लैंगिक शोषणासोबतच धर्मांतर; एसआयटी तपासात मोठे खुलासे आले समोर

Friday, 10 April 2026, 8:40

“हे आताच थांबलं पाहिजे!” होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प पुन्हा कडाडले; इराणला दिला शेवटचा इशारा

Friday, 10 April 2026, 8:27
Next Post

लोणी काळभोरसह थेऊर येथील धार्मिक स्थळांच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवा; पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.