Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री साई धुपारती संपन्न…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 19 February 2023, 10:13

राहुलकुमार अवचट

यवत :  (ता. दौंड) येथील श्री साई चरण सेवा मंडळ यांच्या साई पादुकांचा महाशिवरात्री उत्सव सालाबाद प्रमाणे मंडळाचे विश्वस्त पद्मा पवार व ज्येष्ठ साईभक्त बजरंग पवार यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता श्री साई पादुकांचे आगमन झाले. रात्री १० वा शेजारती करण्यात आलीतर पहाटे ५ वाजता भूपाळी व काकड आरती करण्यात आली. सकाळी ८ ते ११ या वेळेत श्री साई पादुकांना रुद्राभिषेक व माध्यान आरती करण्यात आली.
दुपारी संत सावतामाळी भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

 

त्यानंतर सायंकाळी सात वाजता श्री साईंची धुपारती जिल्हा परिषद माजी सदस्य गणेश कदम यांच्या हस्ते संपन्न झाली. आरती नंतर भाविक भक्तांना फराळाची वाटप करण्यात आले. यावेळी श्री साई पादुकांना आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

यावेळी श्री साई चरण सेवा मंडळाचे दिलीप यादव, विजय दोरगे, निलेश शेंडगे, नाना मिसाळ, शैलेश गुंजभारे, मयूर वचकल, सनी शहा , गौरव पटवा यांसह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59
Next Post

लग्नाला १ महिन्याचा अवधी शिल्लक असतानाच माथेफिरूने भावी पत्नीवरच बलात्कार करून केला खून ; मग संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी माथेफिरूच्या आईवडिलांसह नातेवाइकांना घरात डांबले...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.