Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: बिबट्यांचा वाढता वावर, निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांचा वनविभागावर संताप; जीवितहानी झाल्यावरच पिंजरे लावणार का?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 5 November 2025, 19:19
Shirur News: Increasing leopard activity, Nimgaon Mhalungi villagers angry with the forest department; Will cages be installed only after loss of life?

Photo-Social Media

ओमकार भोरडे

 

तळेगाव ढमढेरे: शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे (Shirur News) बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस (Pune News) वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी वनविभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता नागरिकांचा संयम सुटू लागला असून “जीवितहानी झाल्यावरच पिंजरा लावणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

गावात तीन प्राथमिक शाळा व एक हायस्कूल असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालक चिंताग्रस्त आहेत. मुलांना शाळेत पाठवायलाही पालकांना असुरक्षित वाटू लागले आहे.

मागील काही दिवसांमध्ये आण्णापाटील चव्हाण यांच्या शेततळ्याजवळ तब्बल सात बिबट्यांचा कळप ग्रामस्थांना दिसून आला होता याशिवाय संपत जायकर यांच्या शेळीवर देखील बिबट्याने हल्ला केला होता, तसेच जायकर वस्ती, गावडे वस्ती, चव्हाण वस्ती या भागात अनेक जनावरे व कुत्र्यांना बिबट्यांनी ठार केले आहे. अगदी कालच, ४ नोव्हेंबर रोजी बिबट्याने चार शेळ्यांचा फडशा पाडला आहे.

ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे की, “पिंपरखेडमध्ये घटनेनंतर रस्ते बंद करावे लागले, तशी वेळ आमच्यावर आणू नका,” अशी तीव्र प्रतिक्रिया निमगाव म्हाळुंगीतील ग्रामस्थांनी नागरिकांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच सचिन बबनराव चव्हाण, उपसरपंच प्रदीप पवार, ग्रामपंचायत अधिकारी गुलाब भाऊसाहेब नवले तसेच ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरे लावून बिबटे पकडावेत अशी मागणी केली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05

अशोक खरातच्या लग्नातील ‘तो’ भयंकर किस्सा! हळद समारंभाला भोंदूबाबाने कपडे काढले अन् समोरचं दृश्य बघून अख्ख गाव झालं हैराण….

Friday, 3 April 2026, 15:55

टीईटी सक्तीचा जाच संपला! नवीन नियम केवळ नव्या भरतीसाठीच; जुन्या शिक्षकांची नोकरी आता सुरक्षित

Friday, 3 April 2026, 15:53
Crime

Crime : आधी गुंगीचे औषध, मग टॉवेलने गळा आवळला; शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी 73 वर्षीय घरमालकिणीचा खून

Friday, 3 April 2026, 15:45

बाहेर प्रबोधन, घरात छळ! ‘मृदंगाचार्य’ अमोल लघाणेच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने केली आत्महत्या; वारकरी संप्रदायात संताप

Friday, 3 April 2026, 15:34
Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01
Next Post
Pune Sahara Land Scam: Builder, government officials, directors and agents 'rich' while investors 'poor' in Sahara Group fraud case

Pune Sahara Land Scam: सहारा समूह गैरव्यवहार प्रकरणात बिल्डर, शासकीय अधिकारी, संचालक व एजंट 'मालामाल' तर गुंतवणूकदार 'कंगाल'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.