Wednesday, February 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृतीत सुधारणा 

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 February 2026, 11:53

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईला परतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

उपचार करणारे डॉ. परवेज ग्रँड यांनी सांगितले की, डिहायड्रेशनमुळे त्यांना संसर्ग झाला होता. आवश्यक वैद्यकीय उपचारांसह सलाईन देण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. प्रकृती समाधानकारक झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

डॉक्टरांनी पुढील दोन ते तीन दिवस संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून, नियमित औषधे वेळेवर घ्यावीत तसेच नेहमीच्या दिनचर्येत आवश्यक काळजी घ्यावी, असेही सांगितले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime News: माणुसकीला काळिमा! जेवण आणि अभ्यासाच्या कारणावरून 9 वर्षांच्या मुलाचा अमानुष छळ; नराधम पित्यावर गुन्हा दाखल

Wednesday, 25 February 2026, 12:27

 अजित पवार विमान अपघात प्रकरणात धक्कादायक निष्कर्ष; DGCAचा अहवाल समोर…  

Wednesday, 25 February 2026, 12:15

Pune News: उडी मारली की मारायला लावली? स्पा सेंटरमध्ये नेमकं काय घडलं; सीआयडी करणार तपास

Wednesday, 25 February 2026, 12:01

Pune Accident : शिंदवणे घाटात भरधाव रिक्षा पलटी होऊन इनोव्हाला धडक, रिक्षातील महिलेचा जागीच मृत्यू; पहा व्हिडीओ

Wednesday, 25 February 2026, 11:58

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृतीत सुधारणा 

Wednesday, 25 February 2026, 11:53

Nashik Akkalkot Highway : नाशिक–अक्कलकोट ग्रीनफील्ड हायवेचा मार्ग फायनल; नगर अन् सोलापूरमधील ‘या’ गावांतून जाणार महामार्ग!

Wednesday, 25 February 2026, 11:19
Next Post

Pune Accident : शिंदवणे घाटात भरधाव रिक्षा पलटी होऊन इनोव्हाला धडक, रिक्षातील महिलेचा जागीच मृत्यू; पहा व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.