Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोलवडी येथील शिवशक्ती सोसायटीच्या अध्यक्षपदी शरद गायकवाड तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत गायकवाड बिनविरोध

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 31 December 2023, 16:52

लोणी काळभोर : कोलवडी (ता. हवेली) येथील शिवशक्ती विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शरद रामदास गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत किसन गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मावळते अध्यक्ष अमर बाळासाहेब गायकवाड व उपाध्यक्ष चंद्रकांत प्रभू गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सोसायटीच्या कार्यालयात नुकतीच पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया निर्णय अधिकारी एस.एन. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी शरद गायकवाड व उपाध्यक्षपदी चंद्रकांत गायकवाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर सोसायटीचे सचिव दत्तात्रय गायकवाड व संतोष चौधरी यांनी निवडणुकीचे शासकीय कामकाज पाहिले.

यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामदास गायकवाड, माजी संचालक अशोक गायकवाड, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत गायकवाड, माजी सरपंच सतीश गायकवाड, बाळासो भाडाळे, मल्हारी गायकवाड, सदाशिव गायकवाड, सोसायटीचे संचालक आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार अशोक गायकवाड यांनी मानले.

 

आगामी काळात संस्थेचा कारभार पारदर्शकपणे करणार

यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष शरद गायकवाड म्हणाले की, “आगामी काळात संस्थेचा कारभार पारदर्शकपणे करणार आहे. शेतकऱ्यांना त्वरित पिक कर्जपुरवठा देणे, मध्यम मुदत कर्ज वाटप सुरु करणे व कर्ज पूर्ण भरलेल्या सभासदांना पुन्हा कर्ज उपलब्ध करून देणार आहे. तसेच संचालक मंडळ आणि सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन संस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे”.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

तुम्हालाही सारखा दम लागतोय? तर वेळीच काळजी घ्या; पण 'हे' मात्र जरूर करा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.