Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्र राज्य डेअरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी शहाजी शिंदे; हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 19 December 2023, 16:32

दीपक खिलारे

इंदापूर : महाराष्ट्र राज्य डेअरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी बेलवाडी (ता. इंदापूर) येथील शहाजी धोंडिबा शिंदे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे मंगळवारी (ता. १९) शिंदे यांचा सत्कार केला.

शहाजी शिंदे हे इंदापूर येथील दूधगंगा सहकारी दूध संघाचे माजी अध्यक्ष आहेत. डेअरी असोसिएशनच्या पुण्यात १२ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत शहाजीराव शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शिंदे यांच्या आजवरच्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे दुग्ध व्यवसायाला होईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी सांगितले.

 

या वेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अॅड. शरद जामदार, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश मेहेर, विजय पवार, संजय पवार, अरविंद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
Congress forms 5-member panel to discuss seat sharing with INDIA allies

काँग्रेसने स्थापन केली नॅशनल अलायन्स कमिटी; अशोक गेहलोत, भूपेश बघेल यांना नवी जबाबदारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.