Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sad News : दोन दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ; पुणे शहर पोलीस दलात शोककळा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 June 2023, 13:13

Sad News  : पुणे : दोन दिवसांपूर्वी सेवानिवृत्त हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.१) घडली आहे. या दुख:द घटनेमुळे पुणे शहर पोलीस दलात शोककळा पसरली आहे. प्रकाश अनंता यादव असे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. (A retired constable died of a heart attack two days ago; Mourning in Pune City Police Force)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश यादव हे पुणे पोलीस मुख्यालयात सी कंपनीत कार्यरत होते. ते पोलीस जीम ट्रेनर होते. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. (Sad News ) यादव हे बुधवारी (ता.३१ मे) पुणे शहर पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले होते. बुधवारी त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील आणि पोलीस उपायुक्त संदीप सिंह गील यांच्याहस्ते यादव यांचा सत्कार करण्यात आला होता.

पोलीस कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली

सेवानिवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी यादव यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने पुणे पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Sad News ) त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यासंह पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रकाश यादव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : वानवडी व येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

Pune News : यंदा “पालखी सोहळा” मार्ग राहणार स्वच्छ व सुविधामय ; पालखी मार्गावर भाविकांच्या स्वच्छता व सुविधेसाठी शासनाकडून तब्बल २१ कोटींचा निधी..

Pune News : शहरातील नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यासाठी नागरिकांकडून सूचना मागविण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Shirur News : टाकळी हाजी येथे 'शासन आपल्या दारी' उपक्रम; १ हजार २२६ नागरिकांना उपक्रमाचा लाभ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.