Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune-Solapur Highway: उरुळी कांचन परिसरात एका रात्रीत 7 ते 8 अपघात; अपघातामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 15 September 2025, 9:56

उरुळी कांचन, (पुणे): पुणे – सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur Highway) उरुळी कांचन परिसरात 7 ते 8 अपघात झाले आहेत. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. उरुळी कांचन हद्दीतील सोनाई हॉटेल परिसरात, कोरेगाव मूळ परिसरातील हॉटेल शिवशंकर व कोरेगाव मूळ चौकात असे अपघात झाले आहेत. या अपघातामुळे परीसरात प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली होती.

 

रविवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गासह उरुळी कांचन परिसरातील अनेक ठिकाण अक्षरशः जलमय (Heavy Rain) झाले आहेत. तसेच ढगफुटी सदृश पाऊसामुळे महामार्गाला नद्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे एक लेन बंद पडण्याच्या मार्गावर आहे. इरिगेशन कॉलनी, हरणा कॉम्प्लेक्स,देवकर पेट्रोल पंप, या ठिकाणांचा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

महामार्गावर पाणी साचल्याने दोन्ही बाजूने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे रात्रीपासून या भागात प्रचंड वाहतूक कोंडी आहे. महामार्गाच्या अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंनी पाणी ओसंडून वाहत असल्याने महामार्गावर शेकडो वाहने अडकली आहेत. काही गाड्या पाण्यात बंद पडल्या आहेत. रात्रीपासून सकाळपर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प राहिल्याने पुणे-सोलापूर मार्गावरील प्रवासी व वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच प्रवासी तासन्‌तास गाड्यांमध्ये अडकले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला आहे. उरुळी कांचन पासून एकूण दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

दरम्यान, महामार्गावर पाणी साचल्याने गाड्या घासल्या जात आहेत. यामुळे वाहनचालक महामार्गावरच हुज्जत घालीत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. तसेच मोठे कंटेनर व अवजड वाहने रस्त्यावरच गाड्या बंद पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. हि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस हवालदार निलेश जाधव, दीपक यादव, महिला कर्मचारी पूजा तानवडे, सारिका गवारे यांनी रात्रभर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

Heavy Rain: करमाळ्यात ढगफुटीसदृश पाऊस, जनजीवन विस्कळीत; शेती पिकांचे मोठे नुकसान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.