Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune PMP Bus: पुण्यातील PMP बस तोट्यात! मार्गांची होणार फेररचना; ‘असे’ असणार बदल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 September 2025, 22:59
Pune PMP Bus: PMP Bus in Pune is in loss! Routes will be reorganized; 'Such' will be the changes

Photo- Social Media

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (Pune PMP Bus) प्रवासी सेवेत मोठे बदल घडवून आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संचलनातील (Pune News) तूट भरून काढण्यासाठी तोट्यातील बस मार्गांची फेररचना करण्यात येणार आहे. यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच महसूल वाढीसाठी पीएमपीच्या डेपोच्या जागांचा व्यावसायिक वापर करण्याचाही प्रस्ताव मंजूर झाला आहे. याशिवाय पीएमपी तब्बल 1,000 सीएनजी बसेस खरेदी करणार आहे. या महत्त्वाच्या बैठकीस पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित होते.

 

सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीत पीएमपीची बससेवा सुरू आहे. या सेवेत अनेक मार्ग सतत तोट्यात असूनही चालवले जात आहेत. त्यामुळे शहरातील या मार्गांची फेरतपासणी करून फेररचना करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. तो कोणते मार्ग तोट्यात आहेत, त्या मार्गांची खरी गरज काय आहे आणि पुढे त्यांचा वापर कसा होऊ शकतो याचा सविस्तर अहवाल तयार करून पीएमपीकडे सादर करणार आहे. त्यानंतर मार्गांचे पुनर्नियोजन केले जाईल.

पीएमपीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी बस डेपो आणि इतर मिळकतींचा व्यावसायिक वापर करण्याबाबतही संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यासाठी देखील सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. सुरुवातीला एका बस डेपोचा व्यावसायिक वापर कसा करता येईल याचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेतला जाईल. या प्रकल्पातून मिळणाऱ्या अनुभवाच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

प्रवाशांना अधिक चांगली व पर्यावरणपूरक सेवा मिळावी यासाठी पीएमपी 1,000 नव्या सीएनजी बसेस खरेदी करणार आहे. या बसेस टप्प्याटप्प्याने प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. यामुळे प्रवासीसंख्या वाढण्याबरोबरच पीएमपीच्या महसूलातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45

पाकिस्तानने केलेल्या मध्यस्थीनंतर इराण-अमेरिका युद्ध थांबले; ट्रम्प म्हणाले…..

Wednesday, 8 April 2026, 8:17

279 चा स्ट्राईक रेट आणि 5 गगनचुंबी षटकार! बुमराहलाही सुधरेना, वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक खेळी

Wednesday, 8 April 2026, 8:03

Maharashtra Weather: पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे; हवामानात अचानक होणार ‘हा’ मोठा बदल!

Wednesday, 8 April 2026, 7:48

Today’s Horoscope: रातोरात नशीब पालटणार! आज कुबेराची कृपा ‘या’ 5 राशींवर; वाचा आजचे राशीभविष्य

Wednesday, 8 April 2026, 7:43

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14
Next Post

Daily Horoscope: आज कोणाला लाभ, कोणाला घ्यावी लागेल खबरदारी? जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.