Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : फेरफटका मारण्यासाठी जायचा अन् तारांकित हॉटेलमध्ये रहायचा… ललित पाटीलचे कारनामे उघड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 8 October 2023, 13:45

Pune News  : पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रॅग्स रॅकेट चालवणारा ड्रॅग्ज माफिया ललित पाटील सोमवारी (ता. २ ऑक्टोबरला) रात्री ससून रुग्णालयातून रात्री एक्स रेचा बहाणा सांगून पळून गेला. अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत असून, पोलिसांनी ससून रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. हा गुन्हेगार येरवडा कारागृहातून ससूनमध्ये उपचारासाठी दाखल झाला, त्यावेळी फेरफटाका मारण्याच्या नावाखाली रुग्णालयातून बाहेर पडत असे. पुणे स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमध्ये मुक्कामही करत असे, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

ललित पाटीलच्या शोधासाठी पुणे पोलीसांची दहा पथके तैनात

ललित पाटील रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता ससून रुग्णालयातून निघाल्यानंतर शेजारी असलेल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलला पोहचला. तिथून रिक्षाने बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर आला. तिथे आधीच तयारीत असलेल्या दत्ता डोके याच्या कारमध्ये तो बसला. (Pune News ) तिथून तो रावेतला पोहचला आणि तिथे त्याने दत्ता डोकेची कार सोडली आणि दुसर्‍या कारमधे बसून तो मुंबईला गेला असं पोलीसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. ललित पाटीलच्या शोधासाठी पुणे पोलीसांनी दहा पथकं तैनात करण्यात आली आहेत.

पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर कोणत्या दिशेने गेला, या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. तो स्टेशन परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये गेला होता.(Pune News ) तेथे त्याच्या नावे एक खोली आरक्षित केली होती. नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी तो बाहेर पडला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र, तो पसार झाला, ते पुन्हा आलाच नाही. या घटनेची दखल घेऊन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : सणसवाडीत पायी चालणाऱ्या नागरिकांची लूट; काही तासांत दरोडेखोरांना केले जेरबंद

 

Pune News : ‘पावरफूल’ नेत्याचा फोन येताचमुंढव्यात पबवरील कारवाई थांबली ; महापालिकेच्या दुटप्पी धोरणावर नागरिक संतप्त..

Pune News : छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देवून, २६ लाखांची फसवणूक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24

पूर्व विदर्भ होणार समृद्ध! ४२ हजार कोटींच्या नव्या महामार्गांना मंजुरी; दळणवळण होणार सुपरफास्ट

Thursday, 24 September 2026, 19:12
Next Post
Nusrat Bharucha to soon return to India from Israel

अखेर इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरत भरुचाशी झाला संपर्क, अडचणीनंतर अभिनेत्री सुरक्षितपणे परतणार भारतात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp