Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : सणसवाडीत पायी चालणाऱ्या नागरिकांची लूट; काही तासांत दरोडेखोरांना केले जेरबंद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 8 October 2023, 12:07

Pune News : पुणे : शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे रविवारी (ता. ८) पहाटेच्या सुमारास पायी चाललेल्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी नागरिकांनी तातडीने पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीने चक्रे फीरवत पोलिसांनी काही तासांत दरोडेखोरांना जेरबंद केले.

शिक्रापूर पोलिसांनी दरोडेखोरांना केले जेरबंद

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील सणसवाडी परिसरातून रविरारी पहाटेच्या सुमारास तीन जण पायी चालले होते. (Pune News) दरम्यान, पाठीमागून आलेल्या पाच जणांच्या टोळक्याने तिघांना कोयत्याचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम तसेच साहित्य देण्यास सांगितले. त्यांची लूट करून चोरटे फरार झाले.

 

नागरिकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर काही तासांत शिक्रापूर पोलिसांनी पाच जणांच्या टोळक्यावर कारवाई करत काही तासांत दरोडेखोरांना जेरबंद केले. (Pune News) पोलिसांनी श्रीकांत मिनिनाथ मारणे, रोहित बाबुराव पवार, गणेश नितीन जावडेकर, जितेंद्र शंकर चिंधे आणि अनिकेत अनिल वाघमारे या पाच जणांना अटक केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : बेकायदा बांधकाम कारवाई दरम्यान’पावरफूल’ नेत्याचा फोन येताच मुंढव्यात पबवरील कारवाई थांबली; महापालिकेच्या दुटप्पी धोरणावर नागरिक संतप्त..

Pune News : छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देवून, २६ लाखांची फसवणूक

Pune News : भटक्या श्वानाचे तोंड अडकले बरणीत; आठ दिवस उपासमार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57
Next Post

Daund News : हातवळण येथे भीमा नदीत वाहून गेलेल्या 'त्या' दोन मुलांचेही मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.