Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पतीच्या मारहाणीला कंटाळून बिबवेवाडीत नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 21 September 2023, 13:16

Pune News : पुणे : पती वारंवार दारु पिऊन मानसिक त्रास देत होता. प्रसंगी बेदम मारहाण करीत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अधिक माहितीनुसार, गौरी चेतन सोनवणे (वय १९, रा. ओटो स्कीम, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ महेश रामभाऊ मोहिते (वय २५, रा. सासवड) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News) त्यानुसार पोलिसांनी चेतन संजय सोनवणे (वय २५) आणि प्रगती संजय सोनवणे (वय ४५, रा. बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

विवाहानंतर अवघ्या तीन महिन्यात त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. गौरी हिचा चेतन सोनवणे याच्याबरोबर २९ मे २०२३ रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर चेतन दारु पिऊन गौरी हिला मानसिक त्रास देत होता. तिला मारहाण करीत होता. (Pune News) सतत होणाऱ्या त्रासामुळे गौरी त्रासली होती. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांतच छळाला कंटाळून गौरी हिने १७ सप्टेंबरला गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : मौजमजेसाठी हडपसर परिसरात दुचाकी चोरी; वाहन चोरी पथकाने आवळल्या मुसक्या

Pune News : पुणे-दौंड दरम्यान लोकल सेवेला हिरवा कंदिल

Pune News : गौतमी पाटीलचे कोल्हापुरातील कार्यक्रम अचानक रद्द; चाहत्यांना धक्का

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Shirur News : बंदूकधारी पोलीस, रुग्णवाहिका अन् जमावाला थोपविण्याची धडपड...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.