Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक सादिक कपूर यांची गळफास घेत आत्महत्या; ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 January 2026, 16:39
Pune News

photo- social media

प्रतिनिधी अमित मुंडीक
Pune News : लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कॅम्प परिसरातील ई-स्ट्रीट रोडवरील कुमार पॅलेस येथील गाळा क्रमांक 28 मध्ये 57 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सादिक हुसेन कपूर (वय 57, रा. सय्यद नगर, हडपसर, पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत होते. (Pune News)
दिनांक 03 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजताच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान सादिक कपूर यांनी दोरीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळून आले. घटनास्थळी सुसाईड नोटही मिळून आली आहे.
पोलिसांनी फॉरेन्सिक व्हॅन व आय-कार पाचारण करून पंचनामा केला. मृतदेह नातेवाईकांच्या उपस्थितीत खाली उतरवून पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, मृताचा मुलगा साजीद सादिक कपूर (वय 27) याने दिलेल्या तक्रारीनुसार, सय्यद नगर येथील प्रॉपर्टी वादातून फारुक यासीन इनामदार, अफान फारुक इनामदार, जहूर महंमद सय्यद, तनवीर इब्राहीम मनीयार व इतरांनी वारंवार 50 लाख रुपयांची मागणी करून सादिक कपूर यांना आर्थिक व मानसिक त्रास दिला आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीवरून लष्कर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 05/2026 भारतीय न्याय संहिता कलम 108, 308(2), 3(5) अन्वये चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक लष्कर पोलीस स्टेशन करीत आहेत.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24
Next Post
Sadik Kapoor Suicide: Political favor or crime? Case registered against Ajit Pawar's candidate, tension in Pune; Will Sadik Sheikh's family get justice?

Sadik Kapoor Suicide: राजकीय वरदहस्त की गुन्हेगारी? अजित पवारांच्या उमेदवारावर गुन्हा दाखल, पुण्यात तणाव; सादिक शेखच्या कुटुंबाला न्याय मिळणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.