Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sadik Kapoor Suicide: राजकीय वरदहस्त की गुन्हेगारी? अजित पवारांच्या उमेदवारावर गुन्हा दाखल, पुण्यात तणाव; सादिक शेखच्या कुटुंबाला न्याय मिळणार?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 4 January 2026, 17:03
Sadik Kapoor Suicide: Political favor or crime? Case registered against Ajit Pawar's candidate, tension in Pune; Will Sadik Sheikh's family get justice?

पुणे: फारूख इनामदार (Sadik Kapoor Suicide) यांच्या त्रासामुळेच सादिक कपूर (Farukh Inamdar) यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप सादिक कपूर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांच्या (Ajit Pawar) म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून फारूख इनामदार आणि त्यांच्या काही साथीदारांकडून सादिक कपूर यांना (Pune Crime) सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली जात होती, तसेच धमक्याही दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2014 मध्ये सादिक कपूर यांच्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही फारूख इनामदार यांच्याकडून होणारा कथित त्रास थांबला नाही. एका जमिनीच्या वादावरून सादिक कपूर यांना वारंवार त्रास देण्यात आला. खंडणीची मागणी, जमिनीचा ताबा जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न आणि खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा कट रचल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

“सत्तेत आहात, भान ठेवा मर्यादा ओलांडू नका!” ७० हजार कोटींच्या आरोपावरून अजितदादांनी भाजपला डिवचलं; नवनीत राणांनी थेट सुनावलं

या सततच्या त्रासाला कंटाळून सादिक कपूर यांनी आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या हातावर तसेच सुसाईड नोटमध्ये फारूख इनामदार यांचे नाव लिहिले असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. सुसाईड नोटमध्ये काही पोलीस अधिकारी तसेच इतर व्यक्तींची नावेही नमूद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आले, त्यामुळे मला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे सादिक कपूर यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केल्याचा दावा आहे. याप्रकरणी फारुख इनामदारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सादिक कपूर यांच्या कुटुंबीयांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच कुटुंबीयांच्या जीविताला धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या गंभीर आरोपांनंतर पोलीस प्रशासन या प्रकरणाकडे कशा पद्धतीने लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Nashik

Nashik : त्र्यंबकेश्वर दर्शनाहून परतताना काळाचा घाला! दगडांनी भरलेला टिपर दुचाकीवर उलटला; दोन पर्यटकांचा जागीच अंत!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.