Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : रिक्षा, कॅबचालकांनी बंद पुकारताच, आरटीओ अॅक्शन मोडवर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 October 2023, 16:23

Pune News : पुणे : ओला आणि उबेर कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (आरटीओ) बुधवारी रिक्षा व कॅब चालक-मालकांनी निदर्शने केली. ओला, उबेर कंपन्यांविरोधात रिक्षा आणि कॅब संघटनांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. या कंपन्यांवर कारवाईची मागणीही सातत्याने होत आहे. त्यामुळे ओला आणि उबेर या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन कंपन्यांची बाजू जाणून घेणार आहे, अशी माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.

ओला, उबेरची घेणार बैठक

महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन, ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य, पुणे रिक्षा फेडरेशन, ऑटो जनता गॅरेज फोरम या संघटनांच्या वतीने बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ओला आणि उबेरविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (आरटीओ) बुधवारी आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. (Pune News) यावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ओला, उबेर या कंपन्यांसह रिक्षा व कॅब संघटनांची बैठक घेण्याची निर्णय घेतला आहे.

रिक्षाचालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, मुक्त रिक्षा परवाना बंद करावा, इलेक्ट्रिक रिक्षांना परमिट सक्ती करावी अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. (Pune News) ओला, उबेर या कंपन्यांकडून टॅक्सी व रिक्षा चालक-मालकांची आर्थिक फसवणूक सुरू असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. या कंपन्यांनी चारचाकी वाहनांचे दर वाढवावेत, अशीही मागणी आम्ही केली आहे, अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : हडपसरमध्ये उभारणार श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा; महापालिकेचा पुढाकार

 

Pune News : सिमेंटच्या ब्लॉकने वाहतूक पोलिसावर जीवघेणा हल्ला; लष्करी जवानाला अटक

Pune News : सणसवाडीतील संघर्ष यात्रेत रोहित पवारांचा महागाई, बेरोजगार, कंत्राटी भरतीवर हल्लाबोल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पगार वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA बाबत मोठी अपडेट; ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

Wednesday, 2 September 2026, 13:28

743 हेक्टर शेती वाचली! पाबळ-खैरेनगर-धामारी एमआयडीसीच्या प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांचा ब्रेक

Wednesday, 2 September 2026, 13:11

पती दुसऱ्या पत्नीला घेऊन घरी आला अन् पहिलीचा संताप अनावर; त्रिशूळ काढला अन् काही क्षणांतच…

Wednesday, 2 September 2026, 12:31

पुण्यातील पोलिस ठाण्यातच 7 पिस्तुलांवर डल्ला! सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न; एकाला अटक

Wednesday, 2 September 2026, 12:13

सोनं-चांदी खरेदीची संधी! दरात मोठी घसरण; पुढे भाव आणखी कमी होणार?

Wednesday, 2 September 2026, 10:50

रिक्षाने कट मारल्याचा जाब विचारला अन् डोक्यात दगड घातला; हडपसरमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:47
Next Post

Ambegaon News : मराठा आरक्षणासाठी धामणीत साखळी उपोषण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp