Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : सिमेंटच्या ब्लॉकने वाहतूक पोलिसावर जीवघेणा हल्ला; लष्करी जवानाला अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 October 2023, 14:10

Pune News : पुणे : वाहतूक पोलिसाने ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या जवानास रोखून त्याला मेमो दिला. या घटनेमुळे राग अनावर झाल्याने जवानाने पोलिसावर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यानंतर पोलिसांची प्रकृती गंभीर असून, जवानाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसाची प्रकृती चिंताजनक

पुण्यात वाहनांची संख्या मोठी असल्याने पोलीस सातत्याने वाहतूक नियमनाचे काम करत असतात. बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा उभारला जातो. शहरातील वाहतूक पोलीस रमेश डावरे यांनी दीड महिन्यांपूर्वी ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या जवानाला रोखले होते. जोधपूर येथील लष्करी तळावर कार्यरत असलेला जवान वैभव संभाजी मनगुटे दूचाकी चालवत होता. (Pune News) वाहतूक पोलीस रमेश डावरे यांनी त्या तिघांना थांबवूनन मेमो दिला. याचा राग अनावर झाल्याने वैभव मनगुटे यांनी वाहतूक पोलीस डावरे यांच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने गंभीर मारहाण केली. या मारहाणीत रमेश डावरे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैभव मनगुटे सुटीवर गावी आले होते. वैभव हे छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील रहिवाशी आहेत.

दरम्यान, दीड महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. सध्या फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या रमेश डावरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. (Pune News) त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात वैभव मनगुटे यांना बुधवारी (ता. २५) अटक करण्यात आली. त्यांच्यावर पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : सणसवाडीतील संघर्ष यात्रेत रोहित पवारांचा महागाई, बेरोजगार, कंत्राटी भरतीवर हल्लाबोल

Pune News : महाराष्ट्राने एक गोड आवाजाचा नादब्रह्म कायमचा गमावला : ह.भ.प. पंकज महाराज गावडे

Pune News : हडपसरमध्ये धारदार शस्त्रांनी २२ वाहनांची तोडफोड; तिघांना अटक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post

Pune News : हडपसरमध्ये उभारणार श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा; महापालिकेचा पुढाकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.