Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : सणसवाडीतील संघर्ष यात्रेत रोहित पवारांचा महागाई, बेरोजगार, कंत्राटी भरतीवर हल्लाबोल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 October 2023, 13:44

Pune News : पुणे : युवा संघर्ष यात्रेदरम्यान सणसवाडी येथे कोपरा सभा घेत आमदार रोहित पवार यांनी महागाई, बेरोजगार, कंत्राटी भरती तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुती सरकारला फटकारले.

मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा

पुणे ते नागपूर या सुमारे ८०० किलोमीटरच्या पायी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने वाडया-वस्त्यांसह रस्त्याने भेटणाऱ्या लोकांशी संवाद साधत नागपूर याठिकाणी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.(Pune News)  जनतेचा आवाज बहिऱ्या सरकारपर्यंत पोहचवणार हा विडा एका मराठ्याने उचलला आहे. मराठे कधीच मागे हटत नाहीत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देत एक दिवशीय अन्न त्याग करत पदयात्रा काढणार असण्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : महाराष्ट्राने एक गोड आवाजाचा नादब्रह्म कायमचा गमावला : ह.भ.प. पंकज महाराज गावडे

 

Pune News : हडपसरमध्ये धारदार शस्त्रांनी २२ वाहनांची तोडफोड; तिघांना अटक

Pune News : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी पुणे दौऱ्यावर

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post

Babri Masjid : "बाबरी मशिदीची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करावी”, इंडियन मुस्लिम लीगची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.