Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात वाहनसंख्या पोहोचली ३६ लाखांवर; गेल्या वर्षभरात अडीच लाख वाहनांची भर!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 30 July 2023, 18:29

Pune News  पुणे : शहरातील वाहनांच्या संख्येत गेल्यावर्षी अडीच लाखांनी, तर चार वर्षांत आठ लाखांनी वाढ झाल्याची आकडेवारी सर्वांनाच ज्ञात आहे. दरम्यान, सध्या वाहनखरेदीचा वेग वाढतच असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोना काळाच्या तुलनेत गेल्यावर्षी वाहनांची विक्री वाढली असून, सध्या पुणे शहरात एकूण ३५ लाख ९४ हजार १३२ वाहने आहेत. त्यापैकी दोन लाख ५५ हजार ७५७ वाहनांची गेल्या वर्षी भर पडली आहे. (Pune News)

‘पर्यावरण सद्यस्थिती २०२२-२३ अहवाल’ महापालिकेने प्रसिद्ध केला. त्यामध्ये शहरात २०२२ अखेरपर्यंत ३५ लाख ९४ हजार वाहने होती. कोरोना काळात मंदावलेला वाहनखरेदीचा वेग २०२१ मध्ये वाढला. यंदा आतापर्यंत एक लाख ६९ हजार ५५२ वाहनांची खरेदी झाली आहे. गेल्यावर्षी (२०२२) दोन लाख ५५ हजार ७५७ वाहनांची खरेदी झाली होती. वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. (Pune News)

‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या ४५८ ‘ई-बस’ आहेत. या बसचा डिसेंबर २०२२ अखेर ३.५० कोटी किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास झाला आहे. ‘पीएमपी’च्या ताफ्यातील १,४२१ बस ‘सीएनजी’वरील आहेत.

 

गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग ताशी १८ किलोमीटर आहे. सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण १९ टक्के असून, शहरातील नागरिकांचे सरासरी प्रवासाचे अंतर आठ किलोमीटर आहे. शहरात २०१९ या वर्षी दोन लाख ३९ हजार ६६० वाहनांची विक्री झाली. २०२० या वर्षी एक लाख ४९ हजार २३५ वाहनांची विक्री झाली. २०२१ या वर्षी १ लाख ६९ हजार ५५२ वाहनांची विक्री झाली, तर २०२२ या वर्षी २ लाख ५५ हजार ७५७ वाहनांची विक्री झाल्याची नोंद आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Loni Kalbhor News : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात एका ४० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.