Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : थर्टी फर्स्टच्या पार्टीला जाताय? वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ‘हे’ मार्ग वापरा; पुणे पोलिसांकडून नवीन ट्रॅफिक नियमावली जाहीर!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 26 December 2025, 15:44

Pune News : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दोन दिवस मोठे वाहतूक बदल होणार आहेत. 31 डिसेंबर 2025 दुपारी 2 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2026 मध्यरात्रीपर्यंत शहरातील आणि आसपासच्या महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बंदी आणि वळवणूक केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना आधीच नियोजन करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

 

वाहतूक बदल का?

1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो लोक येतात. या मोठ्या गर्दीमुळे पुणे-नगर महामार्गावर कोंडी होऊ नये म्हणून हे बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली.

पुण्याहून नगरकडे जाणाऱ्यांसाठी पर्यायी मार्ग

पुण्याहून नगरकडे जाणारी वाहने खराडी बायपास -मुंडवा-मगरपट्टा चौक-पुणे-सोलापूर रस्ता -केडगाव चौफुला -न्हावरा -शिरूर मार्गे वळवली जातील.

सोलापूर रस्त्याहून आळंदी-चाकणकडे जाणाऱ्यांसाठी

हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी आणि तिथून पुढे आळंदी व चाकणकडे जावे.

मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी

आळंदी-तुळापूर पूल अवजड वाहनांसाठी बंद असेल.

फक्त भाविकांची हलकी वाहनेच या पुलावरून जाऊ शकतील.

अवजड वाहनांनी चाकण – खेड -मंचर -नारायणगाव -आळेफाटा मार्गे नगरकडे जावे.

हलकी वाहने वडगाव मावळ -चाकण -खेड – पाबळ -शिरूर मार्गे जातील.

इतर भागांतून नगरकडे जाणारे

कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजकडून येणाऱ्या वाहनांनी हडपसर -केडगाव चौफुला -शिरूर मार्ग वापरावा.

शहरात अवजड वाहनांवर बंदी

पुणे शहरात अवजड वाहनांना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
थेऊर फाटा, हॅरिस ब्रिज (खडकी), बोपखेल फाटा (विश्रांतवाडी), राधा चौक (बाणेर), नवले पूल (सिंहगड रोड), कात्रज चौक, खाडी मशीन चौक (कोंढवा), मांतरवाडी फाटा (फुरसुंगी) आणि मार्कल पूल या ठिकाणांहून अवजड वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही.

नागरिकांसाठी सूचना

नववर्षाच्या दिवशी बाहेर पडताना पर्यायी मार्गांचा वापर करा

शक्य असल्यास सार्वजनिक वाहतूक वापरा

पोलिसांच्या सूचनांचे पालन करा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post
Pune News: Firefight on 'Jangali Maharaj' Road in Pune! Massive fire breaks out in garage behind petrol pump; Citizens flee after seeing plumes of smoke

Pune News: पुण्यातल्या 'जंगली महाराज' रोडवर अग्नीतांडव! पेट्रोल पंपाच्या मागेच गॅरेजला भीषण आग; धुराचे लोट पाहून नागरिकांची पळापळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.