Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : झोपण्यावरुन झालेल्या वादात पुण्यातील तरुणाला दिले पेटवून; मुठेश्वर मंदिराजवळील वाचनालयातील घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 June 2023, 16:26

Pune News : पुणे : झोपण्यावरुन झालेल्या वादात एकाने तरुणाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून त्याला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शनिवार पेठेतील मुठेश्वर मंदिराच्या जवळ असलेल्या वाचनालयात सोमवारी मध्यरात्री पाऊण वाजता घडला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. (A young man in Pune was set on fire in an argument over sleeping; The incident at the library near Mutheshwar temple)

मिलिंद सिद्धपा होसकुटी (वय ३८, रा. इंदिरानगर वसाहत, खडकी) हे भाजले आहेत. त्यांच्या छातीला व हाताला भाजले आहे.  याप्रकरणी बालमुकुंद पंडीत (वय ५९, रा. बिबवेवाडी) याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. (Pune News)

खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते फिरस्ते आहेत. फिर्यादी यांना रविवारी रात्री घरी जाण्यास उशीर झाल्याने ते मुठेश्वर मंदिरात झोपण्यासाठी आले होते. त्या ठिकाणी झोपण्यावरुन त्यांचा पंडित याच्याशी वाद झाला. (Pune News) तेव्हा पंडितने त्याला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा फिर्यादी हे बाजूला असलेल्या वाचनालयात जाऊन झोपले. ते झोपेत असताना पंडित याने त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला आग लावून दिली. त्यात त्यांच्या छातीला व हाताला भाजले आहे. शेजारील बॅनरही जळून गेला.

 

पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पंडित याला अटक केली आहे. (Pune News) पंडित याने त्यांच्या अंगावर कोणता ज्वलनशील पदार्थ टाकला, याची माहिती देत नसून सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ तपास करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : गोळीबाराने पुणे हादरले! महंमदवाडीत पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार

Pune News : पुण्यात बापाच्या बेकायदा धंद्यामुळे मुलीचा गेला जीव; सिलिंडरमधून गॅस भरताना स्फोटात मृत्यू

Pune News : डॉ.रामकृष्ण ढेरे आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून सेवानिवृत्त…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Uruli Kanchan News : भवरापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जानकू सातव बिनविरोध..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.