Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : कोलकात्याहून पुण्यात आलेल्या प्राध्यापकाचा हॉटेलच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 10 October 2023, 16:55

Pune News : पुणे : सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोलकात्याहून पुण्यात आलेल्या एका प्राध्यापकाचा तारांकित हॉटेलमधील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना नुकतीच घडली. हॉटेल व्यवस्थापन, तसेच जीवरक्षकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी जलतरण तलावातील जीवरक्षक तसेच तारांकित हॉटेलच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जीवरक्षक आणि हॉटेल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

अधिक माहितीनुसार, मोहित प्रमोद आगरवाल (वय ३५, रा. बी. के. पॉल ॲव्हेन्यू, कोलकाता, पश्चिम बंगाल) असे मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. (Pune News) याबाबत अमर संतोष मनका (वय ३४, खराडी, नगर रस्ता) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार गणेशखिंड रस्त्यावरील प्राईड हॉटेलचे व्यवस्थापन, जलतरण तलावातील जीवरक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मोहित आगरवाल हे कोलकात्याहून पुण्यात आले होते. एका संस्थेत त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, त्यांनी गणेशखिंड रस्त्यावरील प्राईड हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. (Pune News) जलतरण तलावात पोहण्यासाठी ते पाण्यात उतरले, त्यावेळी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

 

दरम्यान, ही दुर्घटना घडली तेव्हा जलतरण तलाव परिसरात जीवरक्षक उपस्थित नव्हते. हॉटेल व्यवस्थापन, तसेच जीवरक्षकांच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली. (Pune News) त्यामुळे जीवरक्षक तसेच तारांकित हॉटेलच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : समाजाच्या उभारणीत ज्येष्ठांचे योगदान महत्त्वाचे – उच्च शिक्षण मंञी चंद्रकांत पाटील ; जनसेवा फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठांसाठी आनंद मेळावा उत्साहात..

Pune News : इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; २० वर्षीय तरुणाविरुध्द गुन्हा दाखल..

Pune News : जागतिक टपाल दिनी पोष्ट कर्मचाऱ्यांचा हृद्य सत्कार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Big Breaking News : बनावट कंपनी काढून, गुंतवणूकदारांची १०० कोटींची फसवणूक; 'ईडी'चे कात्रजमध्ये छापे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.