Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking News : बनावट कंपनी काढून, गुंतवणूकदारांची १०० कोटींची फसवणूक; ‘ईडी’चे कात्रजमध्ये छापे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 10 October 2023, 17:28

Big Breaking News : पुणे : बनावट कंपनी स्थापन करून, गुंतवणुकीचे आमिष दाखविले व राज्यभरातील गुंतवणूकदारांची तब्बल शंभर कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) पुण्यातील कात्रज भागात कारवाई केली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल ॲफिलेट कंपनी या बनावट कंपन्या स्थापन करून ही कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे.

पाच जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी विनोद तुकाराम खुंडे, संतोष तुकाराम खुंटे, मंगेश खुंटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Big Breaking News) याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आयपीएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल ॲफिलेट कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी गुंतवणुकदारांना दाखविले. त्यानुसार राज्यभरातील गुंतवणूकदारांनी या कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपये गुंतविले. आरोपींनी गुंतवणूकदारांकडून पैसे जमा केले. (Big Breaking News) मात्र, हे पैसे कंपनीच्या खात्यात न भरता बनावट नावाने बँकेत खाते काढून ही रक्कम जमा करण्यात आली.

या घटनेतील मुख्य सूत्रधार विनोद खुंटे याने गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले. परदेशी मुद्रा विनिमय व्यवहार पाहणारी काना कॅपिटल नावाची कंपनी त्याने स्थापन केली होती. गुंतवणुकदारांना या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. काहींना मध्यस्थ म्हणून काम करण्यास आरोपींनी सांगितले होते. गुंतवणूकदारांना प्रोत्साहित केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी दाखविले होते.(Big Breaking News)  त्यानंतर कंपनी बंद करून आरोपी पसार झाले.

 

दरम्यान, ईडीच्या पथकाने मंगळवारी कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big Breaking News : केडगाव येथील उपलेखापरीक्षकाला साडेआठ हजारांची लाच स्वीकारताना ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले

Big Breaking News : फरार ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणात शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सहभाग; आमदार धंगेकरांचा खळबळजनक आरोप

Big Breaking News : आता आमदारांचे फेसबुक अकाउंट क्लोन; सायबर भामट्यांची करामत

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

इंदापुरात जमिनीच्या विक्रीवरून वाद पेटला; वृद्ध आई-वडिलांना मुलांकडून दांडक्याने मारहाण

Tuesday, 1 September 2026, 13:58

मुलींच्या भविष्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट 1.01 लाखांची मदत, ‘या’ कुटुंबांनाच मिळणार योजनेचा लाभ

Tuesday, 1 September 2026, 13:38

पोलिसांची ‘ती’ एक चूक महागात पडली! WhatsApp मेसेजवरून अटक कळवली, कोर्टाने आरोपीला सोडलं

Tuesday, 1 September 2026, 13:06

ओबीसींचा ‘महा एल्गार मोर्चा’ मुंबईच्या दिशेने; पोलिसांची परवानगी नाही, तरी लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम

Tuesday, 1 September 2026, 12:39

पुणे महापालिका भरतीत कॉपीचा खेळ! ‘मॉडर्न स्टाइल’ने परीक्षा दिली, चष्म्याने केला घात; तपासात धक्कादायक खुलासा!

Tuesday, 1 September 2026, 12:31

पुणेकरांच्या खिशाला कात्री!आजपासून रिक्षाभाडेवाढ लागू; प्रत्येक KM साठी मोजावे लागणार एवढे रुपये

Tuesday, 1 September 2026, 12:07
Next Post

Bhigwan News : ग्रामपंचायत सदस्य असावा तर 'असा'; नुसताच रस्ता बनवला नाही तर दररोज पाणी मारण्याचे करताहेत काम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp