Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; २० वर्षीय तरुणाविरुध्द गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 10 October 2023, 16:33

Pune News : पुणे : इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून गणेशोत्सवासाठी पुण्यातून सांगली येथे गेलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणाविरोधी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल

अनिकेत सुरेश माने (वय २०, रा. बत्तीस शिराळा, ता. शिराळा, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सोळा वर्षांची असून पुण्यातील एका महाविद्यालयामध्ये इयत्ता बारावी मध्ये शिकते. ती गणेश उत्सवाकरिता तिच्या मामाकडे सांगलीला गेली होती. आरोपी अनिकेत माने याची इंस्टाग्राम वरून ओळख झालेली होती. आरोपी अनिकेत याने या तरुणीला भेटायला बोलावले.

यावेळी आरोपीने मुलीला बदनामी करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलीने विरोध करताच तिला हाताने मारहाण केली. तसेच पीडित तरुणीला तिथेच सोडून हा आरोपी तेथून पसार झाला.

दरम्यान, तिने घडलेला सर्व प्रकार मामाला सांगितला. त्यानंतर हे कुटुंब पुण्याला आले. या संदर्भात आई-वडिलांना माहिती दिल्यानंतर त्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भारत चंदनशिव करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony : लोणी काळभोर येथील पालखी तळ अतिक्रमण, कचरा आणि राडारोड्याच्या विळख्यात; शासनाला साफसफाईसाठी करावा लागणार अतिरिक्त खर्च

Thursday, 14 May 2026, 15:04

Land News : राज्यात प्लॉट विक्रीचे नियम बदलले! लेआऊट मंजुरीशिवाय जमीन विक्री थेट बेकायदेशीर; सरकारचा मोठा निर्णय

Thursday, 14 May 2026, 14:11

The biggest news right now : ‘डिजिटल 7/12’चे जनकच एसीबीच्या जाळ्यात! नवी मुंबईचे अपर जिल्हाधिकारी रामदास जगताप 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Thursday, 14 May 2026, 13:55
Pune News: What do you say, 16 lakh vehicles in Pune still do not have HSRP number plates? Will direct action be taken now? Even though the deadline is near, Punekars remain lethargic...

HSRP Number Plat : HSRP नंबर प्लेटबाबत सरकारचा अंतिम इशारा ; ३० जूननंतर दंडात्मक कारवाई अटळ, उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड आकारला जाणार..

Thursday, 14 May 2026, 13:39

Raviraj Sable-Patil : सोशल मीडियावर ‘ओंकार उद्योग समूहा’ची बदनामी ; इंदापुरात रवीराज साबळे-पाटलांवर गुन्हा दाखल, खोटी माहिती पसरवून शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण केल्याचा ठपका..

Thursday, 14 May 2026, 13:22
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

Uruli Kanchan : भाडेकरूची माहिती लपवल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांकडून घरमालकावर गुन्हा दाखल ; कोरेगाव मूळ येथे दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई

Thursday, 14 May 2026, 11:46
Next Post

Pune News : समाजाच्या उभारणीत ज्येष्ठांचे योगदान महत्त्वाचे - उच्च शिक्षण मंञी चंद्रकांत पाटील ; जनसेवा फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठांसाठी आनंद मेळावा उत्साहात..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.