Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News: चलनाच्या नावाखाली महामार्ग पोलिसांची वसुली, उरुळी कांचन – जेजुरी राज्यमार्गावरील प्रकार; भाविकांमध्ये तीव्र नाराजी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 22 December 2025, 17:56

Uruli Kanchan News:  उरुळी कांचन, ता. 22 : वाहन चालकाला कागदपतत्रे विचारत कारवाईची धमकी द्यायची. त्यामधूनच चलनाच्या नावाखाली वसूली करण्याचा प्रकार- उरुळी कांचन या राज्य मार्गावर महामार्ग राज्य पोलिसांकडून (एम. एस.पी) सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

 

शिंदवणे (ता. हवेली) घाट परिसरात महामार्ग राज्य पोलीस घाटाच्या आडोशाला थांबून वाहने रस्त्यातच अडवतात. याकामी तीन पोलिस दंड वसुली करत आहेत. त्यामुळे येथील परिसरात मोठी वाहतूक कोंडी वाढत असून मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात परराज्यातील वाहनांची एन्ट्री करताच महामार्ग पोलिसांकडून या ना त्या कारणावरून वसुली केली जात आहे. महामार्ग पोलिसांच्या या वसुलीचा सर्वाधिक फटका जेजुरी, सासवड, परिसरातून देवदर्शनासाठी येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांनाही बसतो आहे. विशेषतः जेजुरीला जाणाऱ्या भाविकांची वाहने अडवून महामार्ग पोलिसांकडून वसुली केली जात असल्याने या भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

भाविकांच्या प्रवासी वाहनांना अडवून कागदपत्रांसह प्रवासी संख्या, टपावर प्रवासी सामान असे वा अन्य कोणत्याही कारणावरून प्रवासी वाहनांची अडवणूक केली जाते. त्यामुळे आसपासच्या परिसरातील देवदर्शनासाठी येणारे भाविक त्रस्त झाले आहेत. घाटातील वाहतूक कोंडी व नियोजन करण्याऐवजी वाहने आडवून त्यांच्याकडून पैसे घेत असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत. या प्रकारामुळे परिसरात पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

शिंदवणे घाट व परिसरात वारंवार मोठे अपघात होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी याठिकाणी फक्त वाहतूकीचे नियोजन करणे, गरजेचे आहे. नगर रस्त्याला जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून जेजुरी-शिंडवणे राज्य मार्गाकडे पहिले जाते. नगर रस्त्यावरील मोठमोठ्या एमआयडीसी व कंपन्यात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी असते. तसेच भाविकांच्याही गाड्यांची मोठी गर्दी या ठिकाणी असते. मात्र महामार्ग पोलिसांकडून आर्थिक वसुली केली जात असल्याचे काही चालकांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या सीमारेषा ठरलेल्या असतानाही महामार्ग व राज्य महामार्गांवर महामार्ग पोलिसांच्या पथकांकडून टेहेळणी करून गाड्या अडवीत असल्याचा व्हिडीओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती लागला आहे. दळण वळणाच्या सुविधेकरिता तयार झालेला हा मार्ग पोलिसांकरिता कमाईचे साधन ठरत आहे. येथे कार्यरत असलेले पोलीस या वाहन चालकांकडून चालानच्या नावाखाली चांगलीच वसुली करीत असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘तुझे तसले फोटो घरच्यांना दाखवेल’ तरुणीशी प्रेमाचं खोटं नाटक करत वारंवार शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय निघताच धमकी देत….

Thursday, 2 April 2026, 20:30
'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51
Next Post

Pune Crime: ट्रॅक्टर चोरणाऱ्या सराईत आरोपीला वाघोली पोलिसांकडून बेड्या... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.