Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अक्कलकोटला जाताना काळाचा घाला! सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग येथे कंटेनरला कारची धडक, 4 जणांचा मृत्यू; 1 जण जखमी

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 7 November 2026, 10:48
Accident

Accident

मोहोळ : देवदर्शनासाठी निघालेल्या भारंबे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी (6 नोव्हेंबर) दुपारी सुमारे 2.30 वाजता मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी शिवारात डोंगरे वस्ती परिसरात ही घटना घडली.

या अपघातात विलास भारंबे (66), शोभा भारंबे (63), पूनम भारंबे (38) आणि पार्थ भारंबे (8) यांचा मृत्यू झाला आहे. तर तुषार भारंबे (40) हे जखमी झाले आहेत. सर्वजण कल्याण येथील रहिवासी होते. जखमी तुषार यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, भारंबे कुटुंबीय कारमधून अक्कलकोट आणि तुळजापूर येथे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यांची कार तेलंगवाडी परिसरातून जात असताना रस्त्याच्या बाजूला मुरूम साईडपट्टीवर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारमधील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या पूनम भारंबे यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

अपघाताची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि मोहोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांची पाहणी करून पुढील तपासासाठी सूचना दिल्या.

या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक पुन्हा सुरू केली. दिवाळी आणि सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांनो, लक्ष द्या! लक्ष्मीपूजनाला मेट्रोच्या वेळा बदलणार; प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना

Saturday, 7 November 2026, 10:52
Accident

अक्कलकोटला जाताना काळाचा घाला! सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग येथे कंटेनरला कारची धडक, 4 जणांचा मृत्यू; 1 जण जखमी

Saturday, 7 November 2026, 10:48

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बंगल्याबाहेर मध्यरात्री एस्कॉर्ट वाहनाला आग! अचानक घडलेल्या घटनेने पोलिस यंत्रणा अलर्ट.

Saturday, 7 November 2026, 10:35

गोकुळच्या सत्तासंघर्षात नवे वळण! सरकार नियुक्त करणार 5 सदस्य; अध्यक्ष निवडीचे गणित बदलणार?

Saturday, 7 November 2026, 10:24

Gold Rate Today: सोन्याच्या दरात घसरण; चांदीही झाली स्वस्त, पाहा नवे दर

Saturday, 7 November 2026, 10:15

मंचावर मृदंग वाजवत असतानाच आला हृदयविकाराचा झटका; पुण्यात श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

Saturday, 7 November 2026, 9:51
Next Post

पुणेकरांनो, लक्ष द्या! लक्ष्मीपूजनाला मेट्रोच्या वेळा बदलणार; प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp