Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Theur News: थेऊर येथे कुटुंबाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण; बकासुरासह चार जणांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 18 December 2025, 17:06
Theur News: Family stopped on the road in Theur, brutally beaten; Case registered against four people including Bakasura

लोणी काळभोर: थेऊर ते कोलवडी (Theur News) रस्त्यावरून घरी जात (Pune Crime) असताना दुचाकी रस्त्यात अडवून एकाच कुटुंबातील चार जणांना शिवीगाळ करून लाकडी बैटन पट्टी व दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील श्री चिंतामणी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शाळेच्या मेनगेट समोर मंगळवारी (ता.16) रात्री 8 ते 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बकासुरासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तनिष्का गणेश नायक (वय 19, नोकरी रा. गावठेवस्ती, नम्रता कॉलगी, साई विश्व सोसायटी, प्लॅट नंबर २०३, मांजरी बुद्रुक ता. हवेली जि.पुणे) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अक्षय धनाजी सोनवणे, प्रसाद धनाजी सोनवणे, सविता धनाजी सोनवणे (रा. थेऊर ता. हवेली जि. पुणे) व बकासुर (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या महिरीनुसार, फिर्यादी तनिष्का नायक व त्यांचे पती गणेश, सासु अंबीका, सासरे दिलीप नायक व ननंद लक्ष्मी हे सर्वजण मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील घरी मोटार सायकलवरुन चालले होते. तेव्हा थेऊर कोलवडी रस्त्यावरून जात असताना, त्यांच्या दुचाक्या श्री चिंतामणी शाळेच्या मेनगेट आल्या. तेव्हा पाठीमागुन अचानक अक्षय धनाजी सोनवणे, प्रसाद धनाजी सोनवणे व बकासुर पुर्ण नाव पत्ता माहीती नाही हे तेथे आले. त्यांनी दुचाक्या अडवल्या. आणि शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

दरम्यान, अक्षय सोनवण व प्रसाद सोनवणे यांनी लाकडी बैटन पट्टीने फिर्यादी तनिष्का, अंबीका नायक व नंनद लक्ष्मी सोनवणे यांना मारहाण केली. तर बकासुर याने तेथे रोडच्या कडेला पडलेला दगड हातात घेऊन फिर्यादी तनिष्का नायक यांना मारला. तनिष्का नायक यांच्या कपाळला दगड लागल्याने त्या जखमी झाल्या. त्यानंतर आरोपींनी अंबीका नायक व लक्ष्मी सोनवणे हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली.

याप्रकरणी तनिष्का नायक यांनी याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील चारही आरोपींवर भारतीय न्याय संहीता कलम 115 (1), 118 (1),125,352, 3(5), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत माने करत आहे

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24
Next Post
Prithviraj Chavan: India's defeat on the first day of 'Operation Sindoor'? Prithviraj Chavan's 'surgical strike' on Modi government from Pune; 'That' statement causes a wave of anger in the country

Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूर' मध्ये भारताचा पहिल्याच दिवशी पराभव? पृथ्वीराज चव्हाणांचा पुण्यातून मोदी सरकारवर 'सर्जिकल स्ट्राईक'; 'त्या' वक्तव्याने देशात संतापाची लाट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.