Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारताचा पहिल्याच दिवशी पराभव? पृथ्वीराज चव्हाणांचा पुण्यातून मोदी सरकारवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; ‘त्या’ वक्तव्याने देशात संतापाची लाट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 18 December 2025, 17:14
Prithviraj Chavan: India's defeat on the first day of 'Operation Sindoor'? Prithviraj Chavan's 'surgical strike' on Modi government from Pune; 'That' statement causes a wave of anger in the country

पुणे: ऑपरेशन सिंदुरच्या पहिल्याच (Prithviraj Chavan) दिवशी भारताचा पराभव झाला, असे वक्तव्य करत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Operation Sindoor) ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा वाद ओढवून घेतला आहे. पुण्यात आज माध्यमांशी बोलताना त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात (Narendra Modi) खळबळ उडाली आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

 

नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधताना पाकिस्तानसोबत सुरू केलेले युद्ध ही मोठी घोडचूक असल्याचे म्हटले. भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा 10 पट मोठी असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक युद्ध थांबवण्याचा निर्णय का घेतला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. युद्धाच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. (Maharashtra Politics)

पहिल्याच संघर्षात हार पत्करली

चव्हाण यांनी असा आरोप केला की पाकिस्तानने भारतीय विमानं पाडली. 7 मे 2025 रोजी अवघ्या अर्ध्या तासाच्या पहिल्या हवाई संघर्षात भारताला हार पत्करावी लागली, असे त्यांनी सांगितले. लोक हे मान्य करतील की नाही, याची कल्पना नाही, पण त्या दिवशी भारतीय विमानं उडवण्यातच आली नाहीत, असा दावा त्यांनी केला. हवाई तळावरच विमानं थांबवण्यात आली होती. जर ग्वालियर, भटिंडा किंवा सिरसा येथून विमानं उडवण्यात आली असती, तर ती पाकिस्तानकडून पाडली जाण्याची शक्यता अधिक होती, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोणता आणि कसला दबाव आहे, याचा शोध घेतला पाहिजे, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेचा दबाव असल्याचा आरोप केला. भारताचे परराष्ट्र धोरण कमकुवत ठरत असल्याचा आरोप करत, या आघाडीवर मोदी सरकार अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले.

संतापाची लाट

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी 19 डिसेंबर रोजी पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताचा पंतप्रधान बदलणार असून मराठी माणूस पंतप्रधान होईल, असा दावा केला होता. त्या दाव्यावर ते आजही ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र ऑपरेशन सिंदुर बाबत केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37
Next Post
Jalna

Jalna : दोन महिने... तीच जागा अन् पुन्हा तोच काळ! ५ जणांच्या बळीनंतर जालन्यातील 'त्या' वळणावर पुन्हा रक्ताचा सडा; १ ठार, २० जखमी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.