Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर येथील ‘त्या’ अपघातातील जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; दोघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 February 2026, 11:41

लोणी काळभोर, ता. 14: ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन ट्रक व कारचा अपघात झाल्याची घटना घडली होती. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गणेश वाडी परिसरात 7 फेब्रुवारीला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली होती. या अपघातात कारमधील तिघेजण जखमी झाले होते. या जखमींपैकी एका 15 वर्षाच्या मुलाचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी (ता.13) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. (Theur News)

 

विर राहुल सावंत (वय- 15) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर या अपघातात यश अजित सावंत (वय 20) व महेश बसवराज पुजारी (वय 22, रा. चव्हाण वस्ती, थेऊर) हे किरकोळ जखमी झाले होते. याप्रकरणी महेश पुजारी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोटु कचरु वारे (वय 23, पांगरी मारुतीची ता शिरुर जि बिड) व मोहसीन लालामियाँ सय्यद (वय- 46, पत्ता स्टार फंक्शन हॉलजवळ, हुमनाबाद जि बिदर राज्य कर्नाटक) या दोन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश पुजारी हे त्याच्या मालकाच्या ह्युंडाई वेरणा कारने मित्र यश सावंत आणि वीर सावंत यांच्यासह थेऊर फाट्याकडे जात होते. त्यावेळी समोरून येणारी अशोक लेलंड कंपनीची 16 टायर ट्रक रस्त्याच्या मधोमध धावत होती. वारंवार अप्पर-डिप्पर देऊनही ट्रकचालकाने दुर्लक्ष केले.

याच क्षणी मागून येणाऱ्या सहा टायर ट्रकने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ट्रकचा मागील भाग थेट वर्ना कारला धडकला. धडकेनंतर कार गोल फिरत रस्त्यालगतच्या झाडावर आदळून खड्ड्यात कोसळली. कारचे चारही टायर व संपूर्ण बॉडीचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, या अपघातात महेश पुजारी यांना किरकोळ दुखापत झाली, तर मागील सीटवर बसलेल्या वीर सावंतच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत वीरला लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय येथे हलविण्यात आलेल्या वीरचा शुक्रवारी (ता. 13) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, या हृदयद्रावक घटनेमुळे थेऊर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अवजड वाहनांच्या बेफिकीर वाहतुकीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post
Bhor News: Bhor was shaken! A body was found floating in the Dhom-Balakwadi canal; Accident or suicide? Everyone's attention is on the autopsy report

Bhor News: भोर हादरलं! धोम-बलकवडी कालव्यात तरंगतांना दिसला मृतदेह; घातपात की आत्महत्या? शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचं लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.