Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बंदीचा आदेश वटपौर्णिमेसाठी बदलला अन् फुलेवाड्यात मेधा कुलकर्णींसह महिलांनी केले वडपूजन; पुरोगामी संघटनांचा विरोध कायम

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 29 June 2026, 14:44

पुणे: पुण्यातील गंज पेठेतील महात्मा जोतिबा फुले यांचे ऐतिहासिक स्मारक असलेल्या ‘फुलेवाडा’ येथे आज कडेकोट पोलीस सुरक्षेमध्ये वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी परिसरातील महिलांसोबत या वाड्याच्या आवारात असलेल्या वटवृक्षाची पारंपारिक पद्धतीने पूजा केली. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुरोगामी संघटनांकडून होणारा विरोध पाहता, पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला होता.

फुलेवाडा हे राज्य संरक्षित स्मारक असल्याने तिथे कोणतेही धार्मिक विधी करू नयेत, अशी मागणी पुरोगामी संघटनांनी केली होती. महात्मा फुलेंच्या पुरोगामी विचारांचा वारसा लक्षात घेता, वटपौर्णिमा साजरी करण्यास त्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. या मागणीची दखल घेत सुरुवातीला पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकांनी या कार्यक्रमावर बंदी घालणारे आदेशही निर्गमित केले होते. मात्र, या निर्णयाला परिसरातील महिला आणि नागरिकांनी कडाडून विरोध केला. त्यांनी पुरातत्व विभागाकडे दाद मागितली आणि त्यानंतर या निर्णयामध्ये बदल करण्यात आला.

१९६२ च्या अधिनियमानुसार, एखादे स्मारक ‘संरक्षित’ म्हणून घोषित होण्यापूर्वी तिथे ज्या रुढी-परंपरा प्रचलित होत्या, त्या अबाधित ठेवणे ही विभागाची जबाबदारी आहे, असे स्पष्ट करण्यात आले. यानुसार, महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने २३ जून रोजी एक सुधारित आदेश जारी केला. या आदेशात फुलेवाडा परिसरात पूर्वापार चालत आलेल्या प्रथा कायम राखण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

उद्या शाळा-कॉलेज सुरू की बंद? पुण्यासह अनेक जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’; पुण्यातल्या ‘या’ भागातील शाळांना सुट्टी जाहीर…

Monday, 6 July 2026, 22:57

भीमाशंकरला महापुराचा वेढा! दर्शनबारीच्या पायऱ्यांवरून वाहू लागले पाणी; भाविकांना प्रवासाची खबरदारी घेण्याचे आवाहन

Monday, 6 July 2026, 22:14

इंद्रायणीच्या पुराचा फटका! आळंदीत पालखी प्रस्थान सोहळा आता मर्यादित उपस्थितीत; ९०० वारकऱ्यांनाच प्रवेश

Monday, 6 July 2026, 21:26

“महिलांना जेलमध्ये मारतात का?’ सिया गोयलची धक्कादायक सर्च हिस्ट्री! राजा रघुवंशी हत्याकांडाची केस स्टडी केली अन्…

Monday, 6 July 2026, 20:43

भीमा नदीचा थरार! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा थरारक बचाव; ड्रोनच्या मदतीने वाचवले प्राण

Monday, 6 July 2026, 20:05

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33
Next Post

केतनसोबत वाढदिवसाला एकाच रूममध्ये झोपावं लागणार म्हणून १८ जुनलाच त्याला संपवलं! पोलीस तपासात धक्कादायक दावा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.