Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चार तहसीलदारांसह दहा जणांचे निलंबन मागे; मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरण

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 27 December 2025, 13:05

पुणे, ता. 27: मावळ तालुक्यातील गौण खनिज उत्खनन प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या तहसीलदार, मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन अखेर राज्य शासनाने मागे घेतले आहे. या निर्णयाचे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले आहेत. (Maval News)

 

मावळ येथील गौण खनिज उत्खनन प्रकरणी तहसीलदार रणजित देसाई, मधुसुदन बर्गे, जोगेंद्र कट्यारे आणि विक्रम देशमुख यांचे तसेच संदीप बोरकर, माणिक साबळे, अजय सोनवणे आणि रमेश कदम या मंडल अधिकाऱ्यांसह दीपाली सनगर आणि गजानन सोटपेल्लीवार या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याबाबतची घोषणा विधानसभेत केली होती. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले होते.

या निलंबनाविरोधात पुणे विभागातील सर्वच महसूल कर्मचाऱ्यांनी चार दिवस काम बंद आंदोलन केल्याने राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निलंबन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे संघटनांकडून जाहीर करण्यात आले होते. संघटनांनी काम बंद आंदोलन केल्यानंतर संघटनांचे प्रतिनिधी आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये अनावधानाने काही चूक झाली असेल तर, निलंबन मागे घेतले जाईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.

दरम्यान, कर्मचारी संघटनांना त्याचा अहवाल देण्यासही त्यांनी सांगितले. त्यानुसार अहवाल विभागीय आयुक्तांकडून राज्य सरकारला देण्यात आला. त्यानंतर तहसीलदार, मंडल अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेत असल्याचे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले. त्याबाबतचे आदेशही काढण्यात आले आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post
Crime News

Crime News : महाराष्ट्र सुन्न! लग्नानंतरच्या एका वादळाने 2 जीव घेतले! 'त्या' हॉटेलमध्ये जे घडलं ते वाचून तुमचाही थरकाप उडेल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.