Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलीसच अडकले जाळ्यात! शिरूरमध्ये महिलेने अनेकांना घातला कोट्यवधींचा गंडा; नेमकं प्रकरण काय?

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 4 March 2026, 16:37

शिरूर: कायद्याचे रक्षकच गुन्हेगारांच्या जाळ्यात असून शिरूर (Shirur News) तालुक्यात सध्या अशाच एका प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. ‘विश्वासार्ह भिसी’ योजनेच्या नावाखाली एका महिलेने चक्क पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच लाखो रुपयांचा गंडा घातला असून, या फसवणुकीचा आकडा कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

 

काही महिन्यांपूर्वी शिरूरमधील एका महिलेने स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांशी जवळीक साधून एक ‘प्रायव्हेट भिसी’ योजना सुरू केली. सुरुवातीला काही पोलिसांना वेळेवर परतावा देऊन तिने मोठी विश्वासार्हता निर्माण केली. पोलीस दलात ही चर्चा इतकी पसरली की, केवळ शिपाईच नाही तर पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस निरीक्षकांनीही यात पैसे गुंतवले. काहींनी स्वतःची बचत, तर काहींनी चक्क कर्ज काढून या योजनेत रक्कम भरली.

सुरुवातीला सुरळीत चाललेला हा व्यवहार अचानक थांबला. नियमित हप्ते भरूनही जेव्हा परताव्याची वेळ आली, तेव्हा संबंधित महिलेने टाळाटाळ सुरू केली. आता पैसे बुडाल्याचे लक्षात येताच पोलीस दलात मोठी कुजबुज सुरू आहे, पण कुणीही उघडपणे बोलायला तयार नाही.

या प्रकरणात अनेक पोलीस कर्मचारी मौन बाळगून आहेत. “पोलीस असूनही आमची फसवणूक झाली” हे सांगताना होणारी नाचक्की आणि कायदेशीर पुराव्यांचा अभाव यामुळे ‘खाकी’ आज हतबल झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढे काय कारवाई होणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Suicide News: हृदयद्रावक! 20 वर्षीय विवाहितेने संपवली जीवनयात्रा; पतीच्या छळाने एका कुटुंबाचा हसता-खेळता संसार उद्ध्वस्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.