Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आई एकवीरा देवीच्या गडावर “पालखी”वरून राडा! दोन गटांत दगडफेक अन् परिसरात आग; लोणावळ्यात चैत्र यात्रेला गालबोट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 27 March 2026, 20:18

लोणावळा: लोणावळ्यातील आई एकवीरा देवीच्या गडावर दरवर्षी चैत्र महिन्यात (Lonavala News) भरत असलेली यात्रा आग्री-कोळी समाजासाठी अत्यंत श्रद्धेची मानली जाते. हजारो भाविक या काळात (Ekvira Devi Temple) गडावर दर्शनासाठी येतात आणि पालख्यांच्या माध्यमातून देवीची पूजा-अर्चा करतात. यंदाही ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली, मात्र शेवटच्या टप्प्यात दोन गटांतील वादामुळे वातावरण बिघडले. (Latest Marathi News)

 

माहितीनुसार, पालख्यांच्या मान-सन्मानावरून सुरू झालेला वाद हळूहळू उग्र झाला. “कोणाची पालखी मोठी” या किरकोळ वाटणाऱ्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये तणाव वाढत गेला आणि त्याचे रूपांतर थेट दगडफेकीत झाले. पहिल्या दिवशी झालेल्या वादानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा संघर्ष पेटला. काही अतिरेकी भाविकांनी परिसरातील गवताला आग लावल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली.

या प्रकारामुळे यात्रेचा धार्मिक आणि शांततेचा माहोल बिघडला. अनेक भाविकांना भीतीचे वातावरण अनुभवावे लागले. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासातून काहींनी या वादाला हवा दिल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाढत चाललेली दिखाऊ स्पर्धा आणि अहंकाराची प्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे.

देवस्थान ट्रस्टने या घटनेपासून स्वतःला दूर ठेवत हा वाद पूर्णपणे भाविकांमधील असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही गटांशी चर्चा करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक नियमावली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनीही परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधितांवर गुन्हे नोंदवले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांनो लक्ष द्या! “झेड ब्रिज” महिनाभर रात्रीचा बंद; 10 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 11 April 2026, 18:07
bhosali

Bhosari : भोसरी येथील मोक्का गुन्ह्यातील टोळी प्रमुख ‘पिल्या’ राक्षेला जामीन मंजूर

Saturday, 11 April 2026, 18:04
IPL 2026

IPL 2026 : क्लासेनसोबतचा गैरसमज पडला महागात! हैदराबादचा अनिकेत वर्मा धावबाद; पंजाबच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं, पण…

Saturday, 11 April 2026, 17:45
Pune Metro

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुखकर होणार! आता 3 ऐवजी 6 डब्यांची मेट्रो धावणार; महामेट्रोकडून DPR तयार करण्याचे काम सुरू

Saturday, 11 April 2026, 17:38
Pune Crime

Pune Crime : विहिरीत मोबाईल, जळलेल्या कपड्यांची राख; सराईत गुन्हेगाराने असे लपवले होते खुनाचे पुरावे, पण पोलिसांच्या ‘या’ युक्तीने गेम उलटला!

Saturday, 11 April 2026, 17:22

उरुळी देवाची येथे सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नातेवाईकाला 20 वर्षांची शिक्षा

Saturday, 11 April 2026, 17:18
Next Post
Rupali vs Rupali controversy erupts over Bhondubaba case! Thombre said 'Chakankar is an agent, he took the same women to Baba.....'

भोंदूबाबा प्रकरणावरून रुपाली विरुद्ध रुपाली वाद पेटला! ठोंबरे म्हणाल्या 'चाकणकर या एजंट, त्याच महिलांना बाबाकडे.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.