Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद; महापालिकेचा मोठा निर्णय

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 18 November 2026, 7:50

पुणे : दिवाळीच्या काळात पुणेकरांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रशासनाने गुरुवारची साप्ताहिक पाणीकपात तात्पुरती रद्द केली होती. मात्र, सण संपल्यानंतर आता पुन्हा एकदा पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या गुरुवारी, 19 नोव्हेंबर रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

एक दिवसाआड पाणीपुरवठ्याबाबत अद्याप निर्णय नाही

दिवाळीच्या निमित्ताने थांबवण्यात आलेली गुरुवारची पाणीकपात आता पुन्हा सुरू होणार आहे. दरम्यान, शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या पर्यायावरही महापालिकेत चर्चा सुरू आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी पक्षनेत्यांची बैठक होणार होती. मात्र, ही बैठक न झाल्याने पाणीपुरवठ्याच्या नवीन नियोजनावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.

आता 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात पुणे शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी पुरवण्याचे आव्हान

महापौर मंजूषा नागपुरे यांनीही पाणीबचतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. कालवा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पुणे शहरासाठी मंजूर करण्यात आलेले 7.5 टीएमसी पाणी ऑगस्ट 2027 पर्यंत पुरवायचे आहे. हा पाणीसाठा वाढवून मिळावा, यासाठी जलसंपदा मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

मात्र, अतिरिक्त पाणीसाठा मिळेपर्यंत पाणी बचतीसाठी कठोर उपाययोजना कराव्या लागतील. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून महापालिकेला सहकार्य करणे गरजेचे आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शेतीसाठी सरकारकडून 65 कोटींचे अनुदान! पुण्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा

Wednesday, 18 November 2026, 8:02

पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद; महापालिकेचा मोठा निर्णय

Wednesday, 18 November 2026, 7:50

राज्यात पावसाची शक्यता मावळली! पहाटे गारवा अन् दुपारी उन्हाचा चटका; पुणे-मुंबईसह महाराष्ट्राचा हवामान अंदाज

Wednesday, 18 November 2026, 7:47

Daily Horoscope: आज बुधवारचा दिवस कोणासाठी ठरणार भाग्यशाली? 12 पैकी ‘या’ राशींना मिळणार मोठी खुशखबर; आर्थिक लाभाचेही योग

Wednesday, 18 November 2026, 7:37

समान काम-समान वेतनासाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी आक्रमक; शिरूर न्यायालयातील ७६ कर्मचारी बेमुदत संपावर!

Tuesday, 17 November 2026, 22:40

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; शहरात तीन ठिकाणी उभारले जाणार नवे आधुनिक पादचारी पूल!

Tuesday, 17 November 2026, 22:23
Next Post

शेतीसाठी सरकारकडून 65 कोटींचे अनुदान! पुण्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp