Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यात गॅसचा साठा संपणार? मोहोळ यांनी ‘100 टक्के’ म्हणत दिली सर्वात मोठी अपडेट

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 12 March 2026, 9:24

पुणे: आखाती देशांमध्ये भडकलेल्या (Pune News) युद्धाच्या वणव्यामुळे सध्या जागतिक स्तरावर इंधन आणि गॅस पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे. याचे पडसाद पुण्यातही उमटताना दिसत असून, गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. गॅस संपेल या भीतीने अनेक नागरिक एजन्सीबाहेर रांगा लावत असतानाच, केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.

 

आयात विस्कळीत झाल्यामुळे गॅस कंपन्यांकडे असलेला साठा मर्यादित झाला आहे. पुण्यात हॉटेल आणि उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक (Commercial) सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने खळबळ उडाली होती. हीच परिस्थिती घरगुती सिलिंडरबाबतही ओढवेल, या भीतीने नागरिक साठवणूक करण्याचा प्रयत्न करत होते.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले की, गॅसचा साठा मर्यादित असल्याने सरकारने ‘घरगुती ग्राहक’ हीच आपली प्राथमिकता ठेवली आहे. जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर काही मर्यादा असतील, मात्र घरगुती वापराच्या गॅसचा (LPG) पुरवठा 100 टक्के सुरळीत राहील. “सर्वसामान्यांच्या घरातील चूल विझू नये, ही सरकारची जबाबदारी आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

जेव्हा जेव्हा टंचाईची अफवा पसरते, तेव्हा साठेबाजी आणि काळाबाजार वाढतो. काही गॅस एजन्सी या परिस्थितीचा फायदा घेऊन ग्राहकांची लूट करण्याची शक्यता असते. यावर मंत्र्यांनी कडक इशारा दिला आहे. जर कोणत्याही वितरकाने घरगुती गॅस देण्यास टाळाटाळ केली किंवा चढ्या दराने विक्री केली, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37

लोणी काळभोरमध्ये कुस्तीचा महासंग्राम! विजेत्या पैलवानांना ३० लाखांची रोख पारितोषिके

Saturday, 4 April 2026, 19:30
Next Post

Mumbai News: ब्रेकिंग! विधीमंडळ परिसरात तणाव! पोलिसांकडून अचानक सर्च ऑपरेशन, नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.