Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांना दिलासा! 180 रेल्वे गाड्यांसह 6 प्लॅटफॉर्म; तुम्ही राहत असलेल्या भागातही येणार का नवीन रेल्वे? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 5 January 2026, 9:58

पुणे: पुणे (Pune News) रेल्वे विभागाने उपनगरीय प्रवाशांसाठी एक मोठा विस्तारीकरण प्रकल्प हाती घेतला असून, यामुळे शहराच्या रेल्वे नेटवर्कचे रूप पालटणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि आसपासच्या रेल्वे मार्गांवर ६० नवीन गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. सध्या दररोज ११० गाड्या धावत असून, भविष्यात ही संख्या १८० पर्यंत पोहोचणार आहे. विशेषतः पुणे ते दौंड मार्गावर गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार असून, यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे ३ लाख पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

केवळ गाड्याच नाही, तर रेल्वे स्थानकांवरील पायाभूत सुविधांमध्येही मोठी सुधारणा करण्यात येणार आहे. या योजनेनुसार हडपसर, खडकी, आळंदी आणि उरुळी कांचन या स्थानकांवर ६ नवीन प्लॅटफॉर्म आणि नवीन टर्मिनलची उभारणी केली जाईल.

खडकीतील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जाणार असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या तिथे थांबू शकतील. पुण्यातून सुटणाऱ्या गाड्यांची संख्या वाढल्यामुळे रेल्वे डब्यांमधील गर्दी कमी होईल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, रेल्वे प्रशासन लवकरच या कामांना गती देणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post

महिला पोलीसने मैत्रीण बनून केली चॅट; तरुणाला भेटायला बोलावलं अन्

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.