Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ना चेक, ना बँकांचे हेलपाटे! पुरंदरच्या शेतकऱ्यांना मिळणार थेट करोडोंचा मोबदला; एका क्लिकवर होणार काम

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 16 February 2026, 17:21

पुणे: गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या पुरंदर (Pune News) आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला अखेर गती मिळत आहे. जमिनीच्या बदल्यात मोबदला कधी मिळणार, या विवंचनेत असलेल्या पुरंदरमधील सात गावांतील शेतकऱ्यांसाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी ठरली आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी तब्बल 6 हजार कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली असून, आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

पुणे शहराच्या वाढत्या विस्तारामुळे लोहगाव विमानतळावर प्रचंड ताण येत आहे. याला पर्याय म्हणून पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, 7 गावांमधील सुमारे 3000 एकर जमिनीच्या संपादनावरून हा प्रकल्प रखडला होता. 96 टक्के शेतकऱ्यांनी संमती देऊनही ‘निधी’अभावी आणि निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे प्रशासनाचे हात बांधलेले होते. आता आचारसंहिता संपताच सरकारने तत्परता दाखवत निधीची तरतूद केली आहे.

या प्रकल्पासाठी 6 हजार कोटींचे हे कर्ज एका राष्ट्रीयीकृत बँकेकडून घेतले जाणार असून, जिल्हा प्रशासनाने त्याची सर्व पूर्वतयारी पूर्ण केली आहे. रिंगरोडच्या कामात शेतकऱ्यांना चेक दिले गेले होते, ज्यामुळे बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागले होते. मात्र, पुरंदर विमानतळासाठीचा मोबदला थेट आरटीजीएस (RTGS) द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Gautami Patil On Ashok Kharat

Gautami Patil On Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटील आक्रमक; काय म्हणाली गौतमी पाटील? वाचा सविस्तर

Monday, 6 April 2026, 15:48

फुरसुंगीमध्ये विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ, पतीकडून मारहाण करून जबरदस्तीने गर्भपात; 12 जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 15:46
Crime

Crime : लग्नानंतर धर्मांतर, मग शुद्धीकरण अन् आता गायब! सायली सुर्वे प्रकरणात खळबळजनक वळण; नेमकं चाललंय काय?

Monday, 6 April 2026, 15:10

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53

सतत थकवा आणि चक्कर येतेय? असू शकते ‘लोहाची’ कमतरता; जाणून घ्या काय खावे

Monday, 6 April 2026, 14:52

टेंशन विसरा! कमी पगार असलेल्यांनाही मिळणार स्वतःचं घर? पात्रता आणि अर्जाचा गुंता सुटला; पाहा संपूर्ण माहिती

Monday, 6 April 2026, 14:17
Next Post
Mumbai

Mumbai : दादा गेले अन् तासाभरात फाईल्स मंजूर... 'त्या' ७५ फाईल्सना मुख्यमंत्र्यांचा ब्रेक! संशयास्पद मंजुरी दिलेल्या फाईल्सच्या चौकशीचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.