Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: हर्षवर्धन पाटलांना बसला 11 कोटींचा दंड! साखर आयुक्तांचा मोठा दणका; कारखान्याचा ‘तो’ कारनामा नडला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 December 2025, 17:20

Pune News: पुणे: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या अध्यक्षतेखालील शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने आवश्यक गाळप परवाना मिळण्यापूर्वीच ऊस गाळप सुरू केल्याप्रकरणी 11 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महाराष्ट्र साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी ही दंडाची रक्कम 7 दिवसांच्या आत भरण्याचे आदेश दिले आहेत.

 

साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यावर 2.32 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील रायगाव शुगर अँड पॉवर या खाजगी साखर कारखान्यालाही सुमारे 40 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

राज्यात ऊस गाळप हंगाम अधिकृतपणे 1 नोव्हेंबरपासून सुरू होतो. त्यापूर्वी प्रत्येक साखर कारखान्याने महाराष्ट्र साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

इंदापूर येथील शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने 20 ऑक्टोबर रोजी ऑनलाइन प्रस्ताव सादर केला होता. मात्र, परवाना मंजूर होण्यापूर्वीच कारखान्याने ऊस गाळप सुरू केले. या कारखान्याने एकूण 2,24,299 मेट्रिक टन ऊस गाळप केल्याने प्रति टन 500 रुपये दराने 11,21,49,500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पंढरपूर येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याने परवान्याआधी 46,447 मेट्रिक टन ऊस गाळप केल्यामुळे 2,32,23,500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर रायगाव शुगर अँड पॉवर कारखान्याने 7,980 मेट्रिक टन ऊस गाळप केल्याबद्दल 39,90,380 रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

साखर आयुक्तालयाने सांगितले की, परवाना मिळण्यापूर्वी ऊस गाळप झाल्यास शेतकऱ्यांना योग्य आणि किफायतशीर दर मिळण्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा कारखान्यांवर कठोर कारवाई करण्यात येत असून, पुढील काळातही नियमभंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post
Political News

Political News : नितेश राणेंचा अर्ज फेटाळला! कुडाळ न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी; निलेश राणे हजर, पण नितेश राणे पुन्हा गैरहजर!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.