Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात भाजपचा गेम ओव्हर? अजित पवार मविआसोबत जाण्याची शक्यता; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 23 December 2025, 12:38

पुणे: राज्यात (Pune News) होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली असून, १५ जानेवारी रोजी मुंबई आणि पुण्यासह २९ शहरांमध्ये मतदान पार पडणार आहे. निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली तीव्र केल्या आहेत. पुण्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये नव्या समीकरणांची चर्चा रंगली असून, शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या संदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. पुण्यात भाजपला रोखण्यासाठी सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन एक भक्कम आघाडी करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि अजित पवार गट यांनाही सोबत घेण्याबाबत विचार सुरू आहे. दरम्यान, असे झाले तर पुण्यातील राजकारणाचे संपूर्ण चित्र पालटू शकते. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी देखील या आघाडीबाबत सकारात्मक संकेत दिले असून, २५ किंवा २६ तारखेला यासंदर्भात मोठी घोषणा होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

मात्र, या संभाव्य युतीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कडाडून विरोध केला आहे. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील, तर मी माझ्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देण्यास तयार आहे, अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post

Daund Crime: जुन्या वादातून दोन तरुणांवर बिअरच्या बाटलीने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.