Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Crime: जुन्या वादातून दोन तरुणांवर बिअरच्या बाटलीने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 23 December 2025, 12:41

दौंड, ता. 23 : जुन्या वादाच्या कारणावरून चौघांनी दोघा भावांवर बिअरच्या बाटलीने हल्ला करत मारहाण केल्याची घटना दौंड परिसरातील भिमनगर येथे घडली. रविवारी (ता. 21) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दौंड-सिध्दटेक रोडलगत असलेल्या समाज मंदीरासमोर हि घटना घडली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Daund Crime)

 

सतिष सिद्राम दिवटे व सुरज सिद्राम दिवटे (दोघेही रा. रमापतीनगर, गवळीवस्ती, दौंड) अशी मारहाण झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. तर आतिष सोनवणे, रितेश गायकवाड, साजन साळवे, संदेश सर्वगोड (पुर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. भिमनगर, दौंड ता. दौंड) अशी मारहाण केलेल्या चौघांची नावे आहेत.

याप्रकरणी सुरज सिद्राम दिवटे यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज दिवटे व त्यांचा भाऊ सतीश सिद्राम दिवटे हे त्यांच्या दुचाकी वरून दौंड-सिद्धटेक रोडने घरी निघाले होते. घरी जात असताना भिमनगर येथील समाज मंदिरासमोर आतिष सोनवणे, रितेश गायकवाड, साजन साळवे व संदेश सर्वगोड हे थांबलेले होते.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करत हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपी आतिष सोनवणे याने हातातील मोकळ्या बिअरच्या बाटलीने फिर्यादी सुरज दिवटे यांच्या कपाळावर वार करून दुखापत केली. तसेच आरोपी रितेश गायकवाड याने सतीश दिवटे यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूस बिअरची बाटली मारून जखमी केले. याचवेळी आरोपींनी दुचाकीवर दगड मारून वाहनाचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात 782/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56
Next Post

"हिंदूंनो चार- चार मुलं जन्माला घाला" भाजप नेत्या नवनीत राणाच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.