Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: मोठी बातमी! पुणे महापालिकेची आरक्षण सोडत पुन्हा? भाजपच्या ‘या’ पदाधिकाऱ्याने घेतली हरकत; नेमकं प्रकरण काय?

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 18 November 2025, 13:36

पुणे: पुणे (Pune) महानगरपालिकेच्या (PMC) आगामी निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीवरून शहरात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी सोडतीवर गंभीर आक्षेप घेतला आहे. त्यांनी थेट महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदन देऊन शासनाच्या मे 20, 2025 च्या अधिसूचनेनुसार संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबवण्याची मागणी केली आहे.

 

आरक्षणाच्या सोडतीवर आक्षेप का?

माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांच्यासह केसकर यांनी आरक्षणाच्या पद्धतीत झालेल्या चुका स्पष्ट केल्या आहेत:

राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनांमध्ये राज्य सरकारच्या अधिसूचनेपेक्षा वेगळ्या गोष्टींचा समावेश केला गेला. त्यामुळे नोव्हेंबर 7 च्या आदेशामुळे आरक्षण काढण्याची पद्धत चुकीची ठरवली आहे.

नागरिकांचा मागासवर्ग (OBC) प्रवर्गासाठी असलेल्या एकूण 44 जागांपैकी 22 जागा महिलांसाठी आरक्षित करणे बंधनकारक होते. यासाठी स्वतंत्र लॉटरी काढणे अपेक्षित असताना, आयोगाने थेट आरक्षण निश्चित केले. हा बदल ओबीसी उमेदवारांवर अन्याय करणारा आहे.

प्रभाग क्रमांक 9 मध्ये आरक्षणाची टक्केवारी 50 टक्क्यांहून अधिक (More than 50%) झाली आहे. यामध्ये SC/ST महिला, SC महिला आणि OBC सर्वसाधारण या तीन आरक्षणांमुळे ही समस्या निर्माण झाली आहे.

केसकर यांची मागणी:

माजी विरोधी पक्षनेते केसकर यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या निवडणुकीत आरक्षणासाठी एक विशिष्ट क्रम पाळला जात होता. प्रथम ओबीसी महिलांसाठी, नंतर सर्वसाधारण महिलांसाठी आणि शेवटी इतर मागासवर्गीय सर्वसाधारण जागांसाठी स्वतंत्र लॉटरी काढली जात असे. प्रशासनाने यावेळी या पद्धतीत विनाकारण बदल केल्यामुळे विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे अधिसूचनेनुसारच आरक्षण सोडतची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29

संतापजनक! पुण्यात बीएमडब्ल्यू चालकाचा भर रस्त्यात धिंगाणा; आधी अपघात केला आणि मग 15 मिनिटं झोपून काढली

Wednesday, 1 April 2026, 17:02

सुनेत्रा वहिनींना “तो” फोन अन् झिरवळांचा खळबळजनक खुलासा! मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारून मंत्री कुठे गायब?

Wednesday, 1 April 2026, 16:55

Maharashtra Cabinet Decision : SC आरक्षण उपवर्गीकरणासाठी मोठा निर्णय! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 6 धडाकेबाज निर्णय जाहीर

Wednesday, 1 April 2026, 16:39

धुळीमुळे सतत शिंका आणि खोकला येतोय? ‘हे’ सोपे उपाय नक्की करून बघा

Wednesday, 1 April 2026, 16:35

खामगावात मोठी कारवाई! तब्बल 4.87 लाखांचा गांजा जप्त; पोलिसांच्या छाप्याने तस्करांचे धाबे दणाणले

Wednesday, 1 April 2026, 16:19
Next Post
Is Abhay safe for Dada's beloved? Deadline to present arguments in Mundhwa land deal case extended till 'this' date

दादांच्या लाडक्याला अभय? मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात 'या' तारखेपर्यंत म्हणणे मांडण्याची मुदतवाढ 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.