Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्याकडे येताना सावधान! त्या कुटुंबाने ‘ती’ एक चूक केली अन्…; पुणे-सोलापूर हायवेवर मध्यरात्री नेमकं काय घडलं? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 28 December 2025, 8:45

पुणे: पुणे (Pune News) सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ भागात शुक्रवारी मध्यरात्री एका कुटुंबाला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे कुटुंब अक्कलकोट आणि तुळजापूर येथील देवदर्शन आटोपून आपल्या कारने पुण्याकडे परतत होते. रात्री 2 च्या सुमारास कुरकुंभ येथील एका पुलाच्या जवळ त्यांनी काही कारणास्तव आपली कार रस्त्याच्या कडेला उभी केली होती. याच वेळी दुचाकीवरून आलेल्या 3 अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या कारला घेराव घातला आणि लूटमार केली.

 

दरोडेखोरांनी कुटुंबाला केवळ बंदुकीचा धाक दाखवला आणि सदस्यांना लोखंडी रॉडने मारहाण देखील केली. या दहशतीमुळे कारमधील महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने त्या गुन्हेगारांनी जबरदस्तीने हिसकावून घेतले. हा सर्व प्रकार करून आरोपी अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली.

समोर आलेल्या माहितीनुसार, कुटुंब तुळजापूर देवीचे दर्शन घेऊन निघाले होते. या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दरोडेखोरांचा माग काढला जात आहे.

रात्रीच्या वेळी महामार्गावर निर्जनस्थळी गाडी उभी करणे प्रवाशांसाठी किती धोक्याचे ठरू शकते हे या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी प्रवाशांना असे आवाहन केले आहे की विश्रांतीसाठी नेहमी हॉटेल, पेट्रोल पंप किंवा जिथे लोकांची वर्दळ असते अशा ठिकाणी थांबावे. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post

पुणे, सोलापूरसह 12 जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा; पाहा संभाव्य वेळापत्रक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.