Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खूप झालं, आता मी स्वतः बघतो! पुण्यात मनसेचा सुपडा साफ झाल्यावर राज ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 16 February 2026, 10:26

पुणे: महाराष्ट्र महानगरपालिका (Pune News) निवडणुकांच्या निकालांनी राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. ज्या शहराने राज ठाकरेंच्या मनसेला एकेकाळी भरभरून प्रेम दिले, त्याच पुण्याने यंदा मनसेच्या पदरी ‘शून्य’ यश टाकले आहे. 29 पैकी 22 महापालिकांत खातेही न उघडता आल्याने राज ठाकरे प्रचंड आक्रमक झाले असून, पुण्यात त्यांनी थेट नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची ‘शाळा’ घेतली आहे.

 

एकेकाळी पुणे महानगरपालिकेत मनसेचे तब्बल 29 नगरसेवक होते. पुण्यात मनसे हा निर्णायक पक्ष मानला जात असे. मात्र, २०२६ च्या निवडणुकीत ही आकडेवारी शून्यावर आली. इतकेच नाही तर शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासारख्या मोठ्या चेहऱ्यालाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. नाशिकमध्येही पक्षाची अवस्था बिकट असून तिथे अवघी एक जागा निवडून आली आहे.

पुण्यात काल झालेल्या बैठकीत राज ठाकरेंनी पराभूत उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. “निवडणुकीपूर्वी सांगितलेल्या गोष्टींची अंमलबजावणी का झाली नाही?” असा थेट सवाल त्यांनी नेत्यांना विचारला. कार्यकर्त्यांचा जनसंपर्क कमी पडणे आणि पक्ष बांधणीतील मरगळ या पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. नेत्यांच्या सुस्त कारभारामुळे मुंबईतही ‘ठाकरे ब्रँड’ची जादू ओसरली की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राज ठाकरेंनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला

  • आता दर आठवड्याला राज ठाकरे स्वतः पुण्यातील कामाचा आढावा घेतील. मुंबईत बसून नव्हे, तर स्वतः हजेरी घेऊन नेत्यांच्या कामाचा हिशोब घेतला जाईल. साहेबांच्या’ दर आठवड्याच्या आढावा बैठकीमुळे आता सुस्त बसलेल्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

  • पराभवातून बाहेर पडून पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नेमका काय बदल होणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये केमिकलयुक्त दूध बनवण्याचा डेमो पोलिसांनी आणला समोर; अन्न-औषध प्रशासनाची कारवाई, आरोपी अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.