Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये केमिकलयुक्त दूध बनवण्याचा डेमो पोलिसांनी आणला समोर; अन्न-औषध प्रशासनाची कारवाई, आरोपी अटकेत

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 16 February 2026, 10:27

Ahilyanagar : अहिल्यानगर, ता. 16 : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे अन्न-औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत दूध भेसळीचा प्रकार समोर आला आहे. संशयावरून तपास करताना अधिकाऱ्यांनी सहा ड्रममधील सुमारे 350 लिटर दूध ताब्यात घेतले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीच्या शेतवस्तीवरील घरातून मागील काही महिन्यांपासून भेसळयुक्त दूध तयार करून विक्री केली जात असल्याचा संशय होता. कारवाईदरम्यान 200 लिटर दुधात सुमारे 150 लिटर लिक्विड केमिकल मिसळले जात असल्याचे आढळून आले, अशी माहिती अन्न-औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

छापेमारीवेळी एका वाहनात 200 लिटर क्षमतेचे दहा प्लास्टिक ड्रम सापडले. त्यापैकी चार ड्रम रिकामे होते, तर उर्वरित ड्रममध्ये संशयित दूध आढळले. अन्न-औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने संबंधित आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, कारवाईदरम्यान केमिकल मिसळण्याची पद्धत दाखविण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या प्रकरणाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. अधिक तपासानंतर दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शिंदवणे परिसरात गावठी दारूच्या भट्टीवर उरुळी कांचन पोलिसांचा छापा; एका महिलेवर गुन्हा दाखल

Friday, 10 April 2026, 15:46
loni kalbhor

loni kalbhor : प्रशासन झोपेतच? ओढ्यात टाकली एक्सपायर औषधे; दुर्गंधीने नागरिकांचा संताप उसळला!

Friday, 10 April 2026, 15:45

‘दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या घरात शिरले चोरटे! मस्साजोग गावात दहशतीचे वातावरण; केज पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

Friday, 10 April 2026, 15:41
Crime in Pune! Pistols and axes in the hands of minors; Sinhagad Road police set a trap and the accused was arrested

पुण्यात गुन्हेगारीचं सावट! अल्पवयीन मुलांच्या हाती पिस्तुल अन् कोयते; सिंहगड रोड पोलिसांनी सापळा रचला अन् आरोपी गजाआड

Friday, 10 April 2026, 15:34

आयटी हबमध्ये धर्मांतराचा सापळा! गोड बोलून ब्रेनवॉश आणि मग… नाशिकमधील त्या ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुपचं काळं सत्य आलं समोर

Friday, 10 April 2026, 15:25

“लग्नाला ६ महिनेही झाले नाहीत अन्… संभाजीनगरमध्ये संतापाच्या भरात पतीने ओलांडली सीमा; पत्नीचा भरदिवसा चिरला गळा

Friday, 10 April 2026, 14:53
Next Post

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावरून 640 किलो रानडुक्कराचे मांस जप्त; वनविभागाची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.