Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : ३१ कोटींचा माल जप्त! मावळात सोएक्स इंडिया कंपनीवर एफडीएची मोठी धाड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 January 2026, 14:10
Pune

photo- ai

Pune : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रूक परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आतापर्यंतची एक मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ३१ कोटी ६७ लाख रुपयांचा बेकायदा तंबाखूजन्य साठा जप्त करण्यात आला असून, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

‘सोएक्स इंडिया’ नावाच्या कंपनीवर टाकलेल्या छाप्यात तब्बल ५ लाख ४८ हजार किलो प्रतिबंधित फ्लेवर हुक्का आणि तंबाखूजन्य साहित्य सापडले. हा सगळा साठा कायद्याने बंदी असलेला आणि मानवी आरोग्यास घातक असल्याचं FDA कडून सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FDA च्या विशेष भरारी पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. ३१ डिसेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील नार्कोली येथे दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा तपास करत असताना या पथकाला टाकवे बुद्रूक येथील सोएक्स इंडिया कंपनीचा धागा लागला. त्यानंतर पथकाने थेट कंपनीवर छापा टाकला असता इतका मोठा बेकायदा साठा उघडकीस आला.

या प्रकरणात वडगाव पोलिसांनी कंपनीचा सहाय्यक व्यवस्थापक अनिल कुमार चौहान याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याशिवाय कंपनीचे संचालक असिफ फाजलानी आणि फैजल फाजलानी यांच्यासह सोएक्स इंडिया (मुंबई) आणि सोएक्स इंडिया (टाकवे बुद्रूक) या दोन्ही कंपन्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई भंडाऱ्याचे सहाय्यक आयुक्त यदुराज दहातोंडे आणि सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने केली. अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता जयंत टोणपे यांनी या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

मावळ परिसरात आजवर झालेली ही सर्वात मोठी FDA कारवाई मानली जात असून, बेकायदा तंबाखू व्यवसायावर मोठा आघात मानला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53
Next Post
Accident

निष्काळजीपणा केला अन् लाखमोलाचा जीव गेला! शिरूर येथे ट्रॅक्टरला धडकून 24 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.